मुळ्याच्या पानांचा झुणका (zhunka recipe in marathi)

Pragati Hakim @cook_21873900
मुळ्याच्या पानांचा झुणका (zhunka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हळद घालून मिरची लसूण ठेचा घालून परतावे लगेच कापलेला मुळ्याचा पाला घालावा.
- 2
जरा शिजू द्यावे.नंतर मीठ घालावे.
- 3
तेल सुटायला लागलं की, बेसन घालून परतावे.बेसन भाजले गेले की, पाण्याचा हबका मारून एक वाफ काढावी.आपला खमंग झुणका तयार आहे.भाकरी,पोळी,भात आवडेल त्या सोबत सर्व्ह करावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15745135





टिप्पण्या