मुळ्याच्या पानांचा झुणका (zhunka recipe in marathi)

Pragati Hakim @cook_21873900
मुळ्याच्या पानांचा झुणका (zhunka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हळद घालून मिरची लसूण ठेचा घालून परतावे लगेच कापलेला मुळ्याचा पाला घालावा.
- 2
जरा शिजू द्यावे.नंतर मीठ घालावे.
- 3
तेल सुटायला लागलं की, बेसन घालून परतावे.बेसन भाजले गेले की, पाण्याचा हबका मारून एक वाफ काढावी.आपला खमंग झुणका तयार आहे.भाकरी,पोळी,भात आवडेल त्या सोबत सर्व्ह करावा.
Similar Recipes
-
-
झणझणीत झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2ऐन वेळी घरात भाजी नसल्यास व वेळ कमी असल्यास घरातीलच कमी साहित्यात होणारा चटपटीत, झणझणीत झुणका . Arya Paradkar -
-
कोथिंबीर झुणका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2कितीतरी प्रकारे आपण झुणका बनवू शकतो.झणझणीत झुणका आणि भाकरी किंवा पोळी सोबत कांदा ...वाह क्या बात है...😋😋 Preeti V. Salvi -
-
-
-
-
पातळ कांदा पातीचा झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2#Week2#विंटर_स्पेशल_ई-बुक_रेसिपी Jyotshna Vishal Khadatkar -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2महाराष्ट्र मध्ये बहुतेक सर्वांना माहीत असणारी भाजी झुणका.:-) Anjita Mahajan -
कांद्याच्या पातीचा झुणका -ज्वारीची पुरी (paticha zhunka jowaricha puri recipe in marathi)
#EB2 #W2हिवाल्यात सर्वच हिरव्या भाज्या मस्त मिळवतात नि कांद्याची कोवली पात व त्याचा पीठ पेरून झुणका खूप छान होतो Charusheela Prabhu -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2भेंडीची भाजी..., माझ्या मुलांची आवडती... करायला एकदम सोपी. कमी मसाले वापरून सुद्धा चटपटीत अशी......भेंडी मध्ये व्हिटॅमिन E, folate आणि लोहाचे प्रमाण अधिक असल्याने रक्त वाढीसाठी, डोळ्यांचा आरोग्यासाठी भेंडी उपयुक्त आहे. Indrayani Kadam -
-
झुणका मेथीचा (zhunka methicha recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपी Manisha Shete - Vispute -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी# झुणका कांदा कोथिंबीरही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
झणझणीत कांदा झुणका (kanda zhunka recipe in marathi)
#EB2#Week2 "झणझणीत कांदा झुणका"अतिशय चवदार आणि घरातील साहित्यात होणारी रेसिपी आहे.. घरात भाजी काही नसेल किंवा आयत्यावेळी पाहुणे आले तर झटपट करण्यासाठी भाजीला पर्याय म्हणून ही रेसिपी ट्राय करू शकता.. लता धानापुने -
-
-
मेथी पालक मटार मिक्स झुणका (methi palak matar mix zhunka recipe in marathi)
#EB2 #W2आता हिवाळी सीझन मध्ये हिरव्या भाज्या मस्त मिळतात...या विक साठी बनवला आहे मस्त मेथी पालक व मटार चा मिक्स झुणका... Shital Ingale Pardhe -
-
कांदा पातीचा झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज झुणका..अस्सल मराठमोळा...मराठी मातीतला खमंग खरपूस पदार्थ...महाराष्ट्रात विविध ठिकाणी किती विविध पद्धतीने केला जातो..तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणचा अगदी खमंग ,चविष्टच असतो..असाच एक प्रकार कांदा पात आणि चण्याच्या डाळीचा झुणका..चला तर रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
झुणका भाकर (zhunka bhakar recipe in marathi)
#EB2#W2घरात भाजीला नसेल तर करता येणारी भाजी म्हणजे झुणका होय. भाकरीबरोबर झुणका एकदम भारी लागतो आणि सोबत कच्चा कांदा! Sujata Gengaje -
गावरान कोरडा मिरचीचा झुणका (mirchi cha zhunka recipe in marathi)
#EB2#W2" गावरान कोरडा मिरचीचा झुणका " झुणका हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक शाकाहारी मराठी खाद्यपदार्थ आहे. हा डाळीचे पीठ खरपूस व घट्ट शिजवून बनवतात. पातळ बनवल्यास त्याला पिठले म्हणतात. पिठले किंवा झुणक्यात कांदा व मिरची हमखास असते. झुणका बहुधा भाकरीसोबत तर पिठले भाताबरोबर खातात. खाद्यपदार्थातील 'झुणका-भाकर' ही जोडगोळी प्रसिद्ध आहे. Shital Siddhesh Raut -
मुळ्याच्या पाल्याची भाजी (mulyacha palyachi bhaji recipe in marathi)
हिवाळा आला की मस्त शुभ्र मुळा मिळतो... सलाद मध्ये आपण आवर्जून खातो... पण त्याची पाने फेकून न देता भाजी सुध्दा करता येते... Shital Ingale Pardhe -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W2बहुतेकजण झुणका बेसनचा बनवितात. पण मी चणाडाळ भिजत घालून ती बारीक करून सुखा झुणका बनविते. अश्याप्रकारे केलेला झुणका रवाळ, आपल्याला हवा तितका मोकळा बनविता येतो. आणि अतिशय टेस्टी लागतो. हया झुणक्यात आपण कांद्याच्या पातीचा, सिमला मिरचीचाही वापर करून अजून त्याची लज्जत वाढवू शकतो. सुखा झुणका भाकरी किंवा चपाती बरोबरीही आपण खाऊ शकतो.😊 चटपटीत "झुणका भाकरी" म्हणजे पर्वणीच. तर बघूया! ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
मखाना झुणका (makhana zhunka recipe in marathi)
#GA4#WEEK13मखाना अतिशय गुणकारी आहे.आपण त्याचा वापर गोड पदार्थ करताना आवर्जून करतो.पण आज करणार तिखट असा पदार्थ आहे जो जेवणात भाजीच्या रुपात तो वापरता येतो....झुणका मस्त होतो तो कसा करायचा ते पाहू.... Shweta Khode Thengadi -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15745135
टिप्पण्या