मटार मशरूम कढाई मसाला (Matar mushroom Kadai Masala recipe in marathi)

आरोग्यासाठी हितकारक असलेले भरपूर पौष्टिकतेने भरलेले मशरूम....
रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर मश्रुम कढाई मसाला हा भाज्यांमध्ये एक उत्तम पर्याय म्हणून वेटर कडून आपल्याला सुचविला जातो आणि ज्यांना मशरूम आवडतात ते हा पर्याय निवडतात...घरच्या घरी कसे बनवायचे चला तर मग पाहूया....

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम टोमॅटोची प्युरी करून घ्यावी आणि काजूची पेस्ट तयार ठेवावी.
मशरूम स्वच्छ धुऊन कापून घ्यावेत - 2
मशीन व्यवस्थित कापून घ्यावे कांदा बारीक चिरून घ्यावा आता गॅसवर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेउन तेल तापले की त्यामध्ये कांदा परतून घ्यावा त्यानंतर सगळे मसाले घालावेत आणि व्यवस्थित शिजवून घ्यावे.
- 3
तयार मिश्रणात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून त्यामध्ये मटार घालावे त्यानंतर चिरलेला मशरूम घालावा व्यवस्थित ढवळून घ्यावा काजूची पेस्ट घालावी. व्यवस्थित ढवळून घ्यावे आणि चवीनुसार मीठ घालावे हवे असल्यास वरून कोथिंबीर घालावी.
- 4
तयार आहे मटार मशरूम कढई मसाला गरम गरम पोळी सोबत सर्व्ह करावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या