हम्मास (hummus recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#CDS
#स्पेशल मुलांची ऑफर.
:-)

हम्मास (hummus recipe in marathi)

#CDS
#स्पेशल मुलांची ऑफर.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीं.
३,४ जण
  1. २०० ग्रॅम छोले
  2. 1/2 वाटीतीळ
  3. 1/2 वाटीऑलिव्ह ऑइल
  4. 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  5. ४-५ लसूण पाकळ्या

कुकिंग सूचना

२० मीं.
  1. 1

    छोले कूकर ल लाऊन ३,४ शिटी करून छोले मऊसर शिजवून घ्या.छोले शिजण्यासाठी टी बाग वापर करावा.

  2. 2

    कूकर थंड झाल्यावर झाकण काढून घ्या. तीळ घेऊन भाजून घ्या.मिक्सर मधून बारीक करून घ्या.आत्ता त्यात ऑलिव्ह ऑइल टाका.मिक्सर पुन्हा एकदा फिरवा.

  3. 3

    त्यातच छोले टाका.पुन्हा बारीक कारा.लसूण पाकळ्या टाका.जीरे पूड आणि मीठ टाकून मिक्स र चांगले फिरवा.घोटून हममास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes