सिताफळ रबडी (sitafal rabdi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर पातेल्यात दूध तापत ठेवा.बासुंदीला जसं दूध आटवून घेतो त्याप्रमाणेच दूध आटवून घ्या.दूध आटत आले की त्यात साखर व ड्रायफ्रूट टाका. दूध अजून आटलं की गॅस बंद करा. दूध थंड करायला ठेवा.
- 2
दूध थंड होत आहे तोपर्यंत सिताफळाचा गर काढून घ्या. दूध थंड झाले आहे आता सिताफळाचा गर दुधामध्ये टाकून चांगले मिक्स करुन घ्या व थोडा वेळ (५-१० मिनिटे)थंड करायला फ्रीज मधे ठेवा.
- 3
थंड झालेली सीताफळ रबडी करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15762830




टिप्पण्या