रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक (rich oreo biscuit chocolate cake recipe in marathi)

" रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक "
केक म्हटलं की सर्वांचाच आवडीचा विषय, तोही अगदी स्वस्तात, घरच्याघरी बनवायचा म्हटल की तो अगदी जिव्हाळ्याचा विषय... आज मी ओरिओ बिस्कीट केक बनवला, लाडक्या लेकी साठी कारण तिला चॉकलेट नि केक दोन्ही फारच आवडत, म्हणून मग घरीं असलेल्या व्हीपिंग क्रिम ने आणि कंपाउंड चॉकलेट ने डेकोरेट करून घरच्या घरी तयार झाला हा "रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक"
रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक (rich oreo biscuit chocolate cake recipe in marathi)
" रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक "
केक म्हटलं की सर्वांचाच आवडीचा विषय, तोही अगदी स्वस्तात, घरच्याघरी बनवायचा म्हटल की तो अगदी जिव्हाळ्याचा विषय... आज मी ओरिओ बिस्कीट केक बनवला, लाडक्या लेकी साठी कारण तिला चॉकलेट नि केक दोन्ही फारच आवडत, म्हणून मग घरीं असलेल्या व्हीपिंग क्रिम ने आणि कंपाउंड चॉकलेट ने डेकोरेट करून घरच्या घरी तयार झाला हा "रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक"
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी ओरिओ बिस्कीट आणि साखर मिक्सर मधून बारीक फिरवून घ्या आणि एका बाउल मध्ये काढून घ्या
त्यात थोडं थोडं दूध घालून फ्लोइंग काँसिस्टंसी च मिश्रण तयार करून घ्या,
आणि 5 मिनिट बाजूला ठेवा - 2
एका बाजूला कढई किंवा मोठं भांड गरम करायला ठेवा बुडाला एक जाळी ठेवा आणि कढई प्रिहिट होऊ द्या
केक तीन च्या तळाला परचमेन्ट पेपर लावून घ्या - 3
बिस्किटाच्या मिश्रणात इनो किंवा बेकिंग सोडा घालून त्यावर थोडं दूध घालून एका डायरेक्शन ने मिश्रण फिरवून घ्या, आणि मिश्रण केक टिन मध्ये ओतून घाय
केक तीन टॅप करा, आणि प्रिहिट केलेल्या कढई मध्ये टिन ठेवून केक 35 ते 40 मिनिट बेक करून घ्या - 4
केक 35 मिनिटांनी चेक करा, बेक झाला असेल तर बाहेर काढून थंड होऊ द्या,
(हा केक असाच खाऊ शकता) - 5
केक थंड होई पर्यंत आपण गनाश बनवूया
एका बाउल मध्ये फ्रेश क्रिम आणि डार्क चॉकलेट कंपाउंड घेऊन मायक्रोवेव्ह किंवा डबल बॉयलर ने वितळवून घ्या - 6
व्हीपिंग क्रिम स्टीफ पिक येइ पर्यंत फेटून घ्या
- 7
आणि केक थंड झाल्यावर केक चे मधोमध आडवे 2 ते 3 भाग करून घ्या, साखरेच्या सिरप ने केक सोक करून घ्या
त्यावर व्हीपिंग क्रिम लावून घ्या
आणि पूर्ण केक ला व्हीपिंग क्रिम ने कव्हर करून फ्रीझ मध्ये सेट करून घ्या - 8
नंतर वरून चॉकलेट गनाश घालून घ्या आणि त्या वर चॉकचिप्स ने हवं तसं सजवून घ्या
ड्रायफ्रूट किंवा टूटीफ्रुटी घालून ही सजवू शकता, चॉकलेट वेफर बॉल ला सोनेरी रंग लावून हे वेफर बॉल लावून केक अजून सजवू शकता... केक परत अर्धा तास फ्रीझ मध्ये सेट करा,आणि बस खायला तयार आहे
"रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक"
Similar Recipes
-
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी ओरिओ बिस्कीट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#week6#रेसिपी_मॅगझीन "ओरिओ बिस्कीट केक" लता धानापुने -
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
केक म्हटला की, लहान मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं ,ओरिओ बिस्कीट केक लागतो खुप छान.विंटर स्पेशल रेसिपीज#EB4#W4 Anjali Tendulkar -
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#cpm6#week6#बिस्कीट केकआज मी ओरिओ बिस्कीट केक बनविला. इतका अप्रतिम झालाय. खरंतर बिस्कीट केक पहिल्यांदाच बनविला, इतरांनी बनविलेले केक बघून वाटायचे.. बिस्कीटचा केक कसा लागत असेल चवीला.... पण आता मी बनवून बघितल्यावर मस्तच वाटला. Deepa Gad -
-
चॉकलेट बिस्कीट केक (Chocolate Biscuit Cake Recipe In Marathi)
#KS माझ्या माझ्या मुलाला चॉकलेट केक खूप आवडतो. आणि हा चॉकलेट केक अगदी कमी साहित्यात झटपट घरच्या घरी तयार होतो. Poonam Pandav -
वाटी बिस्कीट केक (katori biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4# वाटी बिस्कीट केकस्नेहा अमित शर्मा
-
बिस्किटांचा चॉकलेट केक (biscuit chocolate cake recipe in marathi)
#झटपट आपल्या घरी पाहुणे आले की काही पाहुण्यांबरोबर बच्चेकंपनी सुद्धा येत असते नाही का ? तेव्हा मोठ्या पाहुण्यानं बरोबर छोट्या पाहुण्यांनाही खूष करायचं असतं हो की नाही ?मी शनिवार ला माझ्या आईकडे गेले होते तिथे माझ्या मुलाला नेहमीप्रमाणे भेटायला त्याचे मित्र आले. लॉकडाऊन मुळे बऱ्याच दिवसांनी ह्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. फिर क्या? सेलिब्रेशन तो बनता है बॉस😍😄 बच्चे कंपनी म्हटलं की त्यांना चॉकलेट आणि बिस्कीट हे अतिशय प्रिय असतात. तेव्हा त्यांना आवडेल असा झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक मी केला .अगदी पंधरा-वीस मिनिटे लागतात. आणि हो या केक साठी मी स्टीलच पॉट वापरलेले आहे व केकसुद्धा ओव्हन मध्ये न करता कुकर मध्ये केलेला आहे. तिकडे आपला छोट्या पाहुण्यांचा केक बेक होईस्तोवर आपण मोठ्या पाहुण्यांच्या नाश्त्याची पण तयारी करू शकतो बर का! 😝 चला तर मग बघुया झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक😍 खालील प्रोसिजर सविस्तर लिहिल्यामुळे मोठी वाटत आहे पण केक करताना अगदी झटपट होतो. केक पण मस्त स्पंजी आणि यम्मी झाला तर नक्की करून बघा. आणि केकच्या सजावटीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य वापरू शकता. माझ्याकडे मुलांना खाण्याची खूप घाई होती त्यामुळे मी केकला जास्त सजवू शकले नाही😁 Shweta Amle -
-
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#cpm6 ओरिओ बिस्कीट पासून झटपट केक तयार होतो आणि खूप टेस्टी सुद्धा लागतो Smita Kiran Patil -
-
ओरिओ मारी बिस्कीट केक (oreo marie biscuit cake recipe in marathi)
#thanksgiving #श्वेता आमले मॅडम ची केक ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. मस्त झालाय केक .मी रेसिपी मध्ये अगदी थोडासा बदल करून केली आहे Preeti V. Salvi -
ओरिओ कप केक (क्रीमी डेझर्ट) (oreo cup cake recipe in marathi)
#EB4 #W4केक ही गोष्ट सर्वांनाच खूप आवडते, मुलांना तर जास्तच. आजची रेसिपी अगदी दोन मिनिटात होणारी रेसिपी आहे, ज्यामध्ये साहित्यही खूप कमी वापरले आहे. घरात कोणी अचानक पाहुणे आले आणि डेझर्ट सर्व्ह करायचे असेल तर हा केक खूप पटकन होतो. या केकला अजून छान टेस्ट देण्यासाठी व्हाइट चॉकलेट, फ्रेश क्रीम आणि चॉकलेट चा वापर केला आहे. मुलांना आवडेल असा हा क्रीमी केक नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
-
बोर्बन चॉकलेट बिस्किटे केक(Bourbon chocolate biscuits cake)
#EB4 #W4#Baked recipeबोर्बन चॉकलेट बिस्किट केक बनवायला खूप सोपा आहे आणि मुलांना तो खूप आवडतो Sushma Sachin Sharma -
चॉकलेट बिस्कीट आईस्क्रीम
#किड्सलहान मुलांना चॉकलेट्स फारच आवडतात. चॉकलेट वापरून आईस्क्रीम बनवता येते पण बिस्कीट वापरून आईस्क्रीम कोणी बनवले आहे का? म्हणून मी आज हाइड अँड सिक्स चे चॉकलेट बिस्किट वापरून चॉकलेट आईस्क्रीम बनवले आहे. माझ्या मुलीला तर फारच आवडले. कोणाला ओळखता पण येणार नाही की हे आईस्क्रीम बिस्कीट पासून बनवले आहे ते.....हा फक्त यासाठी कुठलेही चॉकलेट बिस्कीटच वापरा बरं का....कारण आईस्क्रीम बनवताना मी चॉकलेट चा वापर केलेला नाही तर सजावटीसाठी फक्त चोको चिप्स व चॉकलेट सिरप चा वापर मी केलेला आहे. Deepa Gad -
ओरियो बिस्कीट चीज केक (oreo biscuit cheese cake recipe in marathi)
#EB4#WK4# विंटर स्पेशल रेसिपीओरियो बिस्कीट चीज केक डेजर्ट चा प्रकार आहे. विशेषतः लहान मुलांना खूप आवडतो. Rashmi Joshi -
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
#EB4#W4बिस्कीट केक खूपच झटपट आणि कमी साहित्यात तयार होतो. Poonam Pandav -
-
ओरिओ चाॅकलेट बिस्कीट केक (oreo chocolate biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4#ओरिओ_चाॅकलेट_बिस्किट_केक Ujwala Rangnekar -
चाॅकलेट बिस्कीट केक (chocolate biscuit cake recipe in marathi)
#EB4#W4विंटर स्पेशल रेसिपीजबिस्किटांचे केक करायला खूप सोपे आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
चॉकलेट ओरिओ मूस(chokolaty oreo mousse recipe in marathi)
#goldenapron 3 चॉकलेट सर्वानाच आवडते तर देसरट म्हणून चिल्ड चॉकलेट ओरिओ मूस कुणाला आवडणार नाही. ह्या कड क उन्हाळ्यात थं डा वा देणार चॉकलेट ओरिओ मूस मी बनवले आहे. नक्की ट्राय करा. Shubhangi Ghalsasi -
बिस्कीट ब्राऊनी केक (biscuit brownie cake recipe in marathi)
#EB4#W4#बिस्किट केक Deepali dake Kulkarni -
ओरिओ मिल्क शेक (Oreo milkshake recipe in marathi)
#GA4 #week4मिल्कशेक ही कीवर्ड ओळखून ओरिओ मिल्कशेक हा मुलांचे अतिशय आवडीचे पेय आहे व झटपट होणारे आहे. shamal walunj -
ओरिओ पॅन केक (oreo pancake recipe in marathi)
#पॅनकेकनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर ओरिओ पॅन केक ची रेसिपी शेअर करत आहे.खरंतर चॉकलेट पॅन केक्स आपण खूप वेळा बघितलेत आणि खाल्ली आहेत पण आज मी तुम्हाला ओरिओ बिस्कीट पासून पॅन केक कसे बनवायचे हे दाखवणार आहे. हे पॅनकेक्स मुलांना खुप आवडतात एकतर ही रेसिपी पटकन होणारी आहे आणि जर एखाद्या वेळेस आपण केक पण नाही करू शकलो तर ओरिओ पॅन केक हा एक उत्तम पर्याय आहे 🙏😘Dipali Kathare
-
-
पार्ले जी चॉकलेट बिस्कीट केक (parle -G Chocolate Biscuit cake recipe in marathi)
#cpm6#week6पार्ले जी बिस्कीट केक Mamta Bhandakkar -
ओरीओ बिस्कीट कप केक (oreo biscuit cup cake recipe in marathi)
#cpm6 #Week 6#मॅगझीन रेसिपी#बिस्कीट केक😋 Madhuri Watekar -
झटपट बिस्किट केक (biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4हे केक मी आप्पे पात्रामध्ये बनविले आहेत. अगदी झटपट बनतात हे कप केक Suvarna Potdar -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#रुपश्री ताई ह्यांनी दाखवलेला चॉकलेट केक मी आज बनवला खुपच मस्त टेस्टी त्याबद्दल रूपश्री ताईंचे खुपखुप धन्यवाद🙏 Chhaya Paradhi
More Recipes
- मटार पॅटीस (matar patties recipe in marathi)
- डिंक खजुर सुकामेवा लाडू (dink khajur sukhamewa laddu recipe in marathi)
- जिरामटार राईस, फोडणीचे वरण (jeera matar rice phodhniche varan recipe in marathi)
- इंन्संन्ट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
- मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
टिप्पण्या (6)