मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम उकडलेले मटार वाटी मध्ये घ्या.त्यात उकलेला बटाटा मॅश करून घाला मग तांदळाचे पीठ,ब्रेड क्रम घालून मिक्स करा.
- 2
त्या मिश्रणात हळद,लाल तिखट,आमचूर पावडर,तीळ,चवीनुसार मीठ घालून एकत्र मिक्स करून घ्या आणि त्याचा घट्ट गोळा मळून घ्या.
- 3
तयार गोळ्याचे छोटे गोळे करून त्याला चपटा पॅटीस चा आकार दया.आणि मध्ये एक मटार सजावटीसाठी लावा.आणि तेल गरम करून मध्यम आचेवर खमंग तळून घ्या.
- 4
तयार मटार पॅटीस सॉस,चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- आले पाक वडी (alepak vadi recipe in marathi)
- रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन मसाला (soybean masala recipe in marathi)
- रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक (rich oreo biscuit chocolate cake recipe in marathi)
- मटार पॅटीस (matar patties recipe in marathi)
- डिंक खजुर सुकामेवा लाडू (dink khajur sukhamewa laddu recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15770974










टिप्पण्या