कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शेवग्याच्या फुलाची भाजी (shevgyachya fulachi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शेवग्याच्या फुलाची भाजी (shevgyachya fulachi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शेवग्याच्या फुलाची भाजी (shevgyachya fulachi bhaji recipe in marathi)

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806

शेवगा हया झाडाचे पान, फूल,शेंगा सर्वच आरोग्याचे /पौष्टिक तेचि दउष्टीने खुपच उपयुक्त आहे.ही रेसपी मी पहिल्यांदाच करून बघितलि तुम्ही सुद्धा करून बघा एकदम टेस्टी आणि पोष्टिक अशी रेसपी आहे.

शेवगा हया झाडाचे पान, फूल,शेंगा सर्वच आरोग्याचे /पौष्टिक तेचि दउष्टीने खुपच उपयुक्त आहे.ही रेसपी मी पहिल्यांदाच करून बघितलि तुम्ही सुद्धा करून बघा एकदम टेस्टी आणि पोष्टिक अशी रेसपी आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनीट
2 सर्व्हिग्ज
  • 250 ग्रामशेवगा फूल
  • 1टमाटर
  • 1कांदा
  • 3 टेबलस्पूनतेल
  • 5हिरवी मिरची
  • 1 टेबलस्पूनमोहरी जीरे
  • 1 टेबलस्पूनकोथिम्बीर चिरलेली
  • 1 टीस्पूनमिरची पावडर
  • 1/2 टीस्पूनहळद पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    शेवग्याचे फुलं स्वच्छ करून स्वच्छ धुवून घेतले थोड्या पाण्यात वाफवून घेतले वाफवुन घेतल्यानंतर थण्ड करून घेतले

    शेवग्याच्या फुलाची भाजी (shevgyachya fulachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शेवग्याच्या फुलाची भाजी (shevgyachya fulachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शेवग्याच्या फुलाची भाजी (shevgyachya fulachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅस चालू करून गॅसवर भांड ठेवलं भांडयात तेल मोहरी जीरे लसूण चिरून टाकला आहे कांदा आणि मिरची घातले परतून घेतले सर्व मसाले घातले परतून घेतला आणि वाफवलेले फूल घातले

    शेवग्याच्या फुलाची भाजी (shevgyachya fulachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शेवग्याच्या फुलाची भाजी (shevgyachya fulachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    छान परतवून घेतले आणि कोथिम्बीर पेरुंन् गरमा गरम पोळी सोबत सर्व्ह केले
    भाकरी सोबत पराठयासोबतही छान लागते. तुम्ही सुध्दा करून बघा

    शेवग्याच्या फुलाची भाजी (shevgyachya fulachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शेवग्याच्या फुलाची भाजी (shevgyachya fulachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806
30 डिसेंबर 2021 09:35 रोजी

टिप्पण्या

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806
31 डिसेंबर 2021 08:40
Thank you
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Drumstick भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. वडा सांबर चटणी (vada sambar chutney recipe in marathi)
  2. आवळा कॅंडी (awla candy recipe in marathi)
  3. पाणी पुरीच्या पुऱ्या (pani puriyachya purya recipe in marathi)
  4. वडा साबंर (vada sambhar recipe in marathi)
  5. मटार उसळ (matar usal recipe in marathi)
  1. पाणी पुरीच्या पुऱ्या (pani puriyachya purya recipe in marathi)
  2. मटार मटकी उसळ (matar matki usal recipe in marathi)
  3. वडा साबंर (vada sambhar recipe in marathi)
  4. आवळा कॅंडी (awla candy recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15801288
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close