मटार मटकी उसळ (matar matki usal recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
मटार मटकी उसळ (matar matki usal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मटार मटकी निवडून घ्यावेत कांदा बारीक चिरून घ्यावा
- 2
कढईमध्ये तेल गरम करून फोडणी तयार करावी आता फोडणीमध्ये कांदा कढीपत्ता घालून परतावा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजावा आता यामध्ये मटकी आणि मटार परतावे
- 3
कांदा लसूण मसाला हळद मीठ आणि थोडासा गरम मसाला घालून एकदा पुन्हा एकदा मिश्रण करून घ्यावे आवश्यक तेवढे कूट घालावे आणि शिजण्यासाठी ते थोडे पाणी घालावे उसळ म्हणलं की कोरडी असावी असं काही नाही त्यात थोडेसे पाणी असेल म्हणजे ती थोडी ओलसर असेल तर ती खाताना घास तोंडात फिरत नाही शेवटी कोथिंबीर घालून करावे सर्व्ह करावे
- 4
तयार आहे आपली मटकी वाटाण्याची उसळ
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झणझणीत मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीच्या मोसमात हिरवागार मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. निरनिराळे मटाराचे पदार्थ घरोघरी केले जातात. आज घेऊन आले आहे मटारची एक सोप्पी रेसिपी. नक्की करून पहा... Shital Muranjan -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार उसळ साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटकी मुगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8या आठवड्यात मटकी उसळ हा क्लू आला असून मटकीची उसळ ही घरात सर्वांनाच आवडते आहे त्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेने बनवली जाते आपण बनवणार आहोत. Supriya Devkar -
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मटार उसळ अनेक प्रकारे बनवली जाते.माझ्या घरी आम्सही र्वांची आवडती ,वाटणातील मटार उसळ खूप आवडते .पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीतील ताजे मटार व त्याची होणारी चविष्ट व पौष्टिक उसळ म्हणजे पर्वणीच.विशेष ह्यात कांदा लसूण न घालताही सुंदर होते व उपास सोडतानाही व नैवेद्य दाखवताना खुप छवन लागते Charusheela Prabhu -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 हिवाळ्यात मटार छान मिळतात. त्यामुळे आज उसळीचा बेत केला. Prachi Phadke Puranik -
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
#seasonalfood#seasonalvegetable#matar#Greenpeaceहिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात ते खायलाही गोड लागतात या मटारपासून उसळ ही नक्कीच तयार केली जाते तर मी तयार केलेली मटार उसळ ची रेसिपी देत आहे खूप छान लागते हे मटार उसळ खायलानक्की तयार केलीच पाहिजे. Chetana Bhojak -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मस्त गुलाबी थंडी चालू आहे .आणि मार्केटमध्ये जागोजागी हिरव्या वाटाण्याची अवाक पाहायला मिळते. या हिरव्या ताज्या मटर पासून कितीतरी पदार्थ आणि कितीतरी पदार्थांमध्ये याचा वापर आपण करत असतो. त्यापासून कितीतरी रेसिपीज तयार करत असतो.. यापैकीच एक म्हणजे *मटारची उसळ* "नाव एक चवी अनेक" या म्हणीप्रमाणे ही उसळ करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असेल, किंबहुना असते. पण मी आज खास माझ्या पद्धतीची *मटारची उसळ* ची रेसिपी तूमच्या सोबत शेयर करत आहे... तेव्हा चला तर मग करुया मटारची उसळ.. 💃 💕 Vasudha Gudhe -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#मटार उसळ😋😋😋 Madhuri Watekar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#Eb6#E5 #मटार#मटारउसळहिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात भरपूर प्रमाणात मटार वेगवेगळ्या प्रकारातून आहारातून खाता येते त्यातलाच हा एक प्रकार मटार उसळ ही गुजराती पद्धतीची मटार उसळ आहे ही खायला खूप छान चविष्ट लागते अशीच प्लेटमध्ये घेऊन वरती शेव गार्निशिंग करूनही खाता येते भाताबरोबर, पोळीबरोबर ही उसळ खूप छान लागते हिवाळ्यात दोन-तीनदा तरी ही उसळ तयार होतेचरेसिपी तून नक्कीच बघा अगदी सरळ आणि साध्या पद्धतीची मटार उसळ Chetana Bhojak -
मटार निमोना (Matar Nimona Recipe In Marathi)
#MR मटार या सिझनचा राजा आहे म्हटल तरी चालेल. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळेच विविध रेसिपीज बनवल्या जातात. आज आपण बनवूयात मटार निमोना. Supriya Devkar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजविंटर स्पेशल म्हंटले की मटार आलेच कारण हिवाळ्यात मटार खूप प्रमाणात मिळतात हिवाळाच्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतात. मटार सुद्धा हिवाळ्यात मिळणारी लोकप्रिय भाजी आहे तेव्हा आपण मटारचे विवीध प्रकार करतोथंडीचा मोसम सुरू झाला की हिरवेगार, टपोऱ्या दाण्यांचा मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. मटारमध्ये लोह, जस्त, मॅगनीज मोठ्या प्रमाणात असतं. म्हणून थंडीत जेवणात मटारचा समावेश आवर्जून करावा खरंतर मटार खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतातमटार ची उसळ अगदी सोप्या पद्धतीने व झटपट होणारी आहे तर बघुया Sapna Sawaji -
-
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
#फोटोग्राफी मटकी ची झटपट आणि चविष्ट उसळ . ही उसळ बनवायला एकदम सोप्पी तर असतेच पण खूप पौष्टिक ही असते . टिफिन साठी एक उत्तम पर्याय आहे. सकाळच्या धावपळीत पटकन होते . लहान मुलेही आवडीने खातात. Shital shete -
-
-
हिरव्या वाटणाची मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#मटार उसळआज काहीतरी वेगळी मटार उसळ बनवायचं मनात आलं, म्हटलं आपण हिरवी चटणी करतो तसंच वाटण करून मटार उसळ बनवू. आणि खरंच एक वेगळीच चव आली मटार उसळीला. घरी तर सर्वांना आवडली. Deepa Gad -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6थंडी मध्ये मटार मुबलक प्रमाणात मिळतात. आशा ताज्या मटार ची भाजी खायला खूप मस्त लागते kavita arekar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#week6#मटार सर्वानाच आवडतो.ही उसळ खुपच छान होते . Hema Wane -
-
-
आलू मटार उसळ (aloo matar usal recipe in marathi)
#EB6#week6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "आलू मटार उसळ"हिवाळ्यात बाजारात हिरव्यागार वाटाण्याची खुप च आवक असते, त्यामुळे घरोघरी वाटाण्याच्या वापर करून बऱ्याच रेसिपीज बनवल्या जातात.. या सिजनमधील वाटाणा चवीलाही मस्तच असतो.. ओल्या वाटाण्याची उसळ ही अप्रतिम होते.. म्हणूनच आज उसळ रेसिपी.. लता धानापुने -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6विंटर स्पेशल रेसिपीज Ebook चॅलेंज Manisha Satish Dubal -
-
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
मटकी कडधान्य खूप पौष्टिक. मटकी उसळ खाल्याने पोटाचे त्रास होत नाही Namita Manjrekar -
चटपटीत हिरवे मटार उसळ रेसपी (hirve matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर सपेशल रेसपी Prabha Shambharkar -
-
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
#MR#मटार उसळसीजन मध्ये खूप छान लागतात. पण मी मटारची उसळ केली आहे ती गावरान मटार म्हणजे फक्त बेळगावलाच मिळतात. या मटारचे सुकवून काळे मटर बनतात. त्याच्या शेंगा अगदी बारीक दाणे असतात आणि ही खास रेसिपी बेळगावची आहे. Deepali dake Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15830657
टिप्पण्या