कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi)

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806

अत्यंत अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी तयार करण्यात आलेली आहे अत्यंत चवदार असे स्वीट कॉर्न कबाब खाण्यास तयार आहेत

अत्यंत अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी तयार करण्यात आलेली आहे अत्यंत चवदार असे स्वीट कॉर्न कबाब खाण्यास तयार आहेत

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिट
तीन सर्विंग
  • 250 ग्रामस्वीट कॉर्न सीड/ दाने
  • 4काडी कड़ी पत्ता
  • 2हिरवी मिरची
  • 2 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  • 1 टीस्पूनधने पावडर
  • 1 टीस्पूनमिरची पावडर
  • 1 टीस्पूनहळद पावडर
  • 2 टीस्पूनचाट मसाला
  • 1 टीस्पूनबेसन पीठ
  • 2 टीस्पूनतीळ
  • 1 टीस्पूनओवा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम स्वीटकॉर्नचे दाणे घेतले स्वच्छ धुऊन घेतले व पाणी गरम करायला ठेवलं आणि गरम पाण्यात एक मिनिट होऊ दिले नंतर काढून घेतले

    स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    स्वीट कारन काढून घेतल्या नंतर थंड होऊ दिले नंतर मिक्सर मधून जाडसर वाटून घेतले व त्यात सर्व मसाले मिक्स केले

    स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सर्व मसाले व तांदळाचे पीठ मिक्स करून घेतले व त्याचे छोटे छोटे गोळे करून गोल गोल कबाब करून ठेवले

    स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गॅस गॅस बर कढाई ठेवून कढाईत तेल घातले व तेलात तयार करून ठेवलेले कबाब छान छान सोनेरी रंगावर तळून घेतले शालो फ्राय करून घेतले

    स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    र्सर्व कबाब तळून झाल्यानंतर सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून घेतले व सर्व्ह केले

    स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806
31 डिसेंबर 2021 12:10 रोजी

टिप्पण्या

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806
31 डिसेंबर 2021 12:59
Thank you
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

स्वीटकॉर्न कबाब रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बटाटा वडा सांबार (batata vada sambar recipe in marathi)
  2. बेसी बेळी अन्ना (besi beli anna recipe in marathi)
  3. वडा सांबर (vada sambar recipe in marathi)
  4. वडा सांभार (vada sambhar recipe in marathi)
  5. अंड्याचा चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
  1. ग्रीन मटार आणि मिश्र कडधान्य ऊसळ (matar usal recipe in marathi)
  2. गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
  3. ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
  4. गाजर हालवा (gajar halwa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15809407
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close