वडा सांभार (vada sambhar recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#EB6 #W6
थंडीत गरम गरम मस्त पोटभरून नाश्ता.
:-)

वडा सांभार (vada sambhar recipe in marathi)

#EB6 #W6
थंडीत गरम गरम मस्त पोटभरून नाश्ता.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाऊण तास
३,४ जण
  1. 2 वाटीउडीद डाळ
  2. 1 वाटीतूर डाळ
  3. 1/2 वाटीहरबर डाळ
  4. 1टोमॅटो
  5. 1कांदा पेस्ट
  6. 1 चमचालसूण मिरची पेस्ट
  7. 1 टेबलस्पूनसांभर मसाला
  8. 1 टेबलस्पूनहळद
  9. 1 टेबलस्पूनकश्मिरी लाला मिरची पावडर
  10. 1 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  11. 2पळी तेल
  12. चवी नुसारमीठ
  13. 2-3लाल सुखी मिरची
  14. 1 छोटागुळाचा खडा

कुकिंग सूचना

पाऊण तास
  1. 1

    डाळ स्वच्छ करून ६,७ तास भिजत ठेवा.नंतर चाळणीत काढून घ्या.

  2. 2

    मिक्सर मधून बारीक वाटून घ्या. सर्व पीठ झाकून ठेवा
    कूकर मध्ये दाल टोमॅटो मिरची गॅस on karun ३,४ शिटी काढून दाल शिजवून घ्यावी.

  3. 3

    शिजलेला टोमॅटो कांदा जीरे मोहरी हिंग घालून फोडणी करावी.

  4. 4

    फोडणी चांगली परतून त्यात सर्व मसाले टाकून उकळी येऊ द्यावी.मस्त सांभर तयार.

  5. 5

    मिक्सर मध्ये वाटून घेतले जे पीठ आहे त्यात मीठ घालून चांगले गोलाकार दिशेत चमच्याने कीव हाताने फेटावे.
    क ड ई त तेल घालून छोटा पिठाचा गोळा घेऊन पाण्याचा हात लावून मधात छिद्र पाडून तेलात तळून घ्यावी.
    असे सर्व वडे तळून घ्यावी.

  6. 6

    वडा सांभर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes