पनीर फ्रँकी (paneer frankie recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
पनीर फ्रँकी (paneer frankie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कढई मध्ये तेल गरम करून घ्या.त्यातआलं लसुण मिरची पेस्ट घाला. मग सगळ्या भाज्या घालून परतून घ्या. नंतर त्यात फ्रँकी मसाला, शेजवान सॉस घाला.शेवटी पनीर घालून एकत्र करा. चवीनुसार मीठ आणि थोडे बटर घालून झाकण ठेवून हलकी वाफ येवू द्या.
- 2
फ्रँकी साठी मसाला तयार झाला. यानंतर चपाती तव्यावर गरम करून तिला बटर लावून घ्या. मग टोमॅटो सॉस त्यावर पसरून घ्या.आणि तयार पनीर मसाला घालून वरून किसलेले चीज घाला आणि फ्रँकी रोल करा.
- 3
तयार रोल तव्यावर बटर लावून क्रिस्पी करून घ्या.मग आवडेल त्या आकारात कट करून घ्या.
- 4
गरम गरम पनीर फ्रँकी सॉस,चटणी,सलाद बरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15815851





टिप्पण्या