कुकिंग सूचना
- 1
प्रथम अख्खा गरम मसाला तेलात परतून घेऊन प्लेट मध्ये काढा, खोबरे तुकडे करून लालसर तळून एका प्लेट मध्ये काढावे,कांदे थोडे डार्क गोल्डन परतावे, टोमॅटो मऊ परतावा, कोथिंबीर, पुदिना परतून घ्यावा आणि आले लसुण परतुन घेउन सर्व प्लेट मध्ये गार करावे. गार झाल्यावर त्यात तीळ आणि खसखस घालून वरील सर्व मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घ्यावे
- 2
आता काढाईत तेल गरम झाल्यावर त्यात तमालपत्रे परतून मग वाटलेला मसाला घालावा आणि तेल सुटे पर्यंत परतून घ्यावा
- 3
आता त्यात हळद, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, धणे पावडर घालून परतून घ्यावा
- 4
आता चिकन स्वच्छ धुवून परतलेल्या मसाल्यात घालावे
- 5
आणि त्यात चिकन परतून घेऊन पाणी ना घालता झाकण लावून बारीक गॅसवर 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्यावे
- 6
आता वाफवलेले चिकनमध्ये रस्सा लागेल तसे गरम पाणी घालावे आणि मीठ घालावे
- 7
गॅस बारीक करून काढाईला परत झाकण लावून चिकन शिजवून घ्यावे
- 8
आता झणझणीत चिकन तांबडा रस्सा तयार आहे छान तर्री सुटते
- 9
- 10
आता गरम गरम झणझणीत चिकन तांबडा रस्सा पोळी/भाकरी आणि भाताबरोबर सर्व्ह करा
Similar Recipes
-
झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा (tambda rassa recipe in marathi)
#EB5#W5"झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा" तांबडा आणि पांढरा रस्सा म्हटलं, की अस्सल गावरान चव जिभेवर रेंगाळते नाही का!!!!, नॉनव्हेज प्रेमींच्या आवडीचा विषय म्हणजे तांबडा-पांढरा रस्सा, यात चिकन किंवा मटण आपापल्या आवडीनुसार वापरले जाते..आणि खास थंडीच्या दिवसात तर या झणझणीत आणि मसालेदार रश्श्याला खूपच चव येते नाही का.....!!!!चला तर मग झटपट अशी रेसिपी पाहूया . Shital Siddhesh Raut -
-
-
-
-
तांबडा रस्सा (tambada rassa recipe in marathi)
#EB5 #W5आपले महाराष्ट्रीयन जेवण आणि त्यातही मटणाचा बेत हा तांबड्या रस्त्यात शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
तांबडा चिकन रस्सा (tambda chicken rassa recipe in marathi)
#EB5#week5#कोल्हापूर म्हटलं कि तांबडा रस्सा पांढरा रस्सा नी कोल्हापूर ला जाऊन तुम्ही हे रस्से खाल्ले नाही तर कोल्हापूर वारी परिपूर्ण होत नाही असे म्हटले जाते. पण ते मटणाचे रस्सा करतात.मी आज चिकनचा तांबडा रस्सा करणार आहे.बघा तर कसा करायचा तो. Hema Wane -
-
कोल्हापूरी तांबडा रस्सा (kolhapuri tambda rassa recipe in marathi)
रविवार विशेष किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर आमच्या घरी झणझणीत तांबडा रस्सा चिकन किंवा मटणणाचा... त्याशिवाय पाहुणचार पुरा होत नाही...आज मी चिकन चा तांबडा रस्सा बनवणार आहे... Smita Kiran Patil -
-
झणझणीत चिकन रस्सा (zhanzhanit chicken rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडे आम्ही हे सगळे चुलीवर बनवायचे सगळे एकत्र यायचे आणि चुलीवर चिकन बनवायचे गावाकडची आठवण झाली Tina Vartak -
झणझणीत चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
#वीकेंड रेसिपी चॅलेंज आमच्या घरी रविवारी शक्यतो नॉनवेज चिकन, फिशच्या रेसिपी ठरलेल्या असतातच रविवारी मी झणझणीत चिकन ग्रेव्ही रेसिपी बनवली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
चिकन रस्सा (Chicken Rassa Recipe In Marathi)
#KSबालक दिनानिमित्त नातु आणि त्यांचे आईवडील सर्वांसाठी त्यांच्या आवडीचा चिकन रस्सा! मस्त झणझणीत! Pragati Hakim -
चिकन करी कोल्हापुरी तांबडा रस्सा (Chicken Curry Kolhapuri Tambada Rassa Recipe In Marathi)
#ATW3#Thechefstory Smita Kiran Patil -
-
झणझणीत चिकन सुक्का (Chicken Sukka Recipe In Marathi)
#आमच्या घरात अस्लल नॉनवेज खाणारी( चवीने) माणसे आहेत त्यामुळे ठराविक दिवशी ताटात ते असलेच पाहिजे असा नियमच ठरवुन चिकन, फिश आणले जातात व मनसोक्त खाल्लेही जाते. चला तर अशीच झणझणीत चिकन सुक्काची रेसिपी तुमच्या साठी सांगते Chhaya Paradhi -
सावजी चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रनागपुरातील प्रसिद्ध सावजी चिकन मसाला. Samiksha shah -
मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#ks5#मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सामराठवाडा झणझणीत पदार्थांसाठी प्रसिद्ध.. आणि तो झणझणीत काळा मसाला....खाल्ल्याशिवाय खरंच चव नाही कळणार....तर्री.....दार रस्सा.... आज मीही तुमच्यासाठी घेऊन आले आहे मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा......बघूया... Namita Patil -
-
मटण ताबंडा रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB5 #W5विक पाचचा पदार्थ ताबंडा रस्सा.थंडीच आणि ताबंडा रस्साचे जणू सोयरिकच आहे. एक वाटी ताबंडा रस्सा पोटात गेल्यावर अगदी मन तृप्त होत नाही कारण आणखी हवा असतो ना.चला तर मग आज आपण बनवूयात मटण ताबंडा रस्सा Supriya Devkar -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8#चिकनकरीचिकन करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते . माझ्या मुलांना वाटणातील चिकन करी खूप आवडते.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
चिकन कोल्हापुरी (chicken kolhapuri recipe in marathi)
#mfr # वल्ड फूड डे चॅलेंज #माझी आवडती रेसिपी नॉनवेज मध्ये चिकन ची माझी सर्वात आवडती डिश म्हणजे चिकन कोल्हापुरी करायला झटपट व खाण्यासाठी ही टेस्टी चला तर पाहुया हयाची रेसिपी Chhaya Paradhi -
चिकन स्मोकी बिर्यााणी(chicken smokey biryani recipe in marathi)
#बिर्याणी आज चिकन आणले होते...नेहमी रस्सा या सुका च बनवते. मटण बिर्याणी नेहमी बनवते. आज चिकन बनवले. आणि ही रेसिपी एकदम सोपी आणि टेस्टी आहे...घरी सगळ्यांना खूप आवडली.. Kavita basutkar -
मालवणी चिकन आणि वडे (malvani chicken and vade recipe in marathi)
# पश्चिम #महाराष्ट्र Kirti Killedar -
ठाणे#झणझणीत चिकन रस्सा
# नॉनवेज डेला अनेक घरी चिकन केले जाते त्यामुळे दोन घास जास्तच जातात चला तर झणझणीत चिकन रस्सा रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
झटपट चटपट चिकन(zhatpat chatpat chicken recipe in marathi)
#cooksnap आज मी माझी मैत्रीण दिप्ती वारंगे हिची झटपट आणि तिच्या सारखीच चटपटीत 😜😊😄चिकन रेसिपी करुन पाहिली आणि ती अक्षरशः नावाप्रमाणेच झटपट आणि चटपटीत झाली. चला बघूया रेसिपी Deepali Pethkar-Karde -
चिकन करी/रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#GA4 #week15#keyword_chickenआजची माझी रेसिपी चिकन रस्सा.मोजकेच मसाले वापरून केलेली ही सोपी रेसिपी आहे.चला तर मग रेसिपी बघुया 😊 जान्हवी आबनावे -
-
सुका बोंबील आणि बटाट्याचा रस्सा (sukha bombil and batadychya rasa recipe in marathi)
#GA4 #week18 Anuja A Muley
More Recipes
टिप्पण्या (3)