#EB5#W5 तीळ उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे थंडी साठी ही चटनी नक्कीच खूप फायदेशीर आहे .तर ताटातील डावी बाजू म्हणून ही चटनी भाव खाऊन जाते चला तर पाहूया त्याची रेसिपी

सगळ्यात अगोदर तीळ कढईमध्ये भाजून घ्यावेत तीळ तडतडू लागले गॅस बंद करणे आणि थंड झाले की त्यात लाल तिखट मीठ लसूण जीरे घालून मिक्सरला ओबडधोबड वाटून घेणे तर तयार आहे आपली तिळाची चटणी
टिप्पण्या