कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तांबडा रस्सा (tambada rassa recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तांबडा रस्सा (tambada rassa recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तांबडा रस्सा (tambada rassa recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#EB5 #W5
#तांबडा_रस्सा

#EB5 #W5
#तांबडा_रस्सा

पुढे वाचा

तांबडा रस्सा (tambada rassa recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#EB5 #W5
#तांबडा_रस्सा

#EB5 #W5
#तांबडा_रस्सा

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
४ जणांसाठी
  • ५०० ग्रॅम मटण
  • 2कांदे
  • 1/2 वाटीओलं खोबरं
  • 1/2 वाटीसुकं खोबरं
  • 2 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  • 2 टीस्पूनतिखट पूड
  • 2 टीस्पूनकांदा लसूण मसाला
  • 2 टेबलस्पूनगरम मसाला पावडर
  • 1 टीस्पूनहळद
  • मीठ चवीप्रमाणे
  • 2 टेबलस्पूनतेल शन
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    मटण साफ करून, धुवून त्याला आलं लसूण, मीठ आणि हळद लावून मॅरीनेट करण्यासाठी ठेवावे.

  2. 2

    कुकर मधे तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून ब्राऊन होईपर्यंत परतून त्यावर मॅरीनेट केलेलं मटण घालून जरा परतून कांदा लसूण मसाला घालून परतून मग पाणी घालून शिजवून घ्यावे.

  3. 3

    लहान कढईमधे तेलावर थोडा कांदा घालून परतून त्यात सुकं खोबरं आणि ओलं खोबरं घालून छान ब्राऊन होईपर्यंत खरपूस भाजून घ्यावे. आणि गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.

  4. 4

    शिजवलेल्या मटणामधे कांदा खोबर्याचे वाटण घालून चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. छान मटणाचा तांबडा रस्सा तयार होतो.

  5. 5

    मटणाचा तांबडा रस्सा भाकरी, चपाती, ब्रेड, भात कशाबरोबर पण खायला खूप छान लागतो.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
23 डिसेंबर 2021 08:56 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Tambda Rassa रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नाचणी सत्व (Nachni Satva Recipe In Marathi)
  2. झटपट बिस्किट केक (biscuit cake recipe in marathi)
  3. तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
  4. कोबी भरलेली पुरी(kobi bharleli puri recipe in marathi)
  5. पुड चटणी (pud chutney recipe in marathi)
  1. कोबी चीज पराठा (kobi cheese paratha recipe in marathi)
  2. चीज फ्रँकी सह मटार आणि बटाटे (cheese frankie with matar and batata recipe in marathi)
  3. तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
  4. तीळाची खजुर बर्फि (tilachi khajur barfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15817265
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close