तीळ ची चटणी रेसपी (til chi chutney recipe in marathi)

Prabha Shambharkar @cook_26231806
तीळ ची चटणी रेसपी (til chi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र काढून घेतले तीळ स्वच्छ करून घेतले खोबरा चे छोटे छोटे टुकड़े करून घेतले
- 2
गॅस सुरु करून ग्यास वर तवा ठेवला तळव्यावर तीळ खोबऱ्याचे तुकडे करून आणि खोबरं दोन मिनिटे गरम तव्यावर परतून घेतले मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरवर जाडसर वाटून घेतले
- 3
सर्व मसाले जिरं मीठ लसूण तिखट पावडर मिरची पावडर घालून पुन्हा एकदा फिरवून घेतले मिक्सरवर फिरवून घेतलं एका बाऊलमध्ये काढून चटपटीत तीळ चटणी सर्व्ह केली
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15817580












टिप्पण्या