मटार उसळ (matar usal recipe in marathi)

Minal Gole @Minalgole61
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मटार वाफवून घ्यावे
- 2
कांदा टोमॅटो प्युरी करून घ्या
- 3
गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घाला
- 4
तेल गरम झाल्यावर त्यात राई जीरे घालून चांगले तडतडल्यावर कांदा टोमॅटो प्युरी घालून चांगले परतून घ्यावे
- 5
मग फोडणी मध्ये तिखट हळद धणे पावडर टाकून चांगलं परतून झाल्यावर वाफवलेले मटार टाकून चांगलं परतून घ्या
- 6
मग झाकण ठेवून वाफ आणावी पाच मिनिटांनी झाकण काढून घ्या
- 7
तयार आपली मटार उसळ कोथिंबीर घालावी
Keywords
Similar Recipes
More Recipes
- लसणाच्या पातीचे आयते (lasanachya patiche aayte recipe in marathi)
- वडा सांबार चटणी (vada shambar chutney reciep in marathi)
- लसनी मेथी बटाटा (lasan methi batata recipe in marathi)
- लाल भोपळा खट्टा -मीठा (laal bhopla khatta metha recipe in marathi)
- स्टीम क्रिसमस केक विदाऊट अल्कोहोल (steam cake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15827924





टिप्पण्या