मटार उसळ (matar usal recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

मटार उसळ (matar usal recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
३जणांसाठी
  1. २५० ग्रॅम मटार दाणे
  2. बटाटा
  3. १/२ वाटी ओल खोबर
  4. १/४ वाटी कोथिंबीर
  5. 1 टेबलस्पूनराई
  6. 1 टेबलस्पून जीरे
  7. 1/2 टेबलस्पूनहींग
  8. 2 टेबलस्पून आल
  9. लसूण मिरचीची पेस्ट
  10. 2 टेबलस्पूनतेल व चविपुरते मीठ

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात.. नंतर एका फ्राय पँनमध्ये तेल गरम करून घेणे व त्यांत राई, जीरे व हींग घालावा.

  2. 2

    जीरे मोहरी तडतडल्यावर त्यांत बटाट्याच्या फोडी व मटार दाणे घालावेत.

  3. 3

    नंतर त्यावरआलं लसूण मिरचीची पेस्ट व चविनुसार मीठ घालून सर्व जिन्नस एकजीव करावे व वाफेवर दाणे शिजू द्यावेत.

  4. 4

    नंतर त्यावर खोबर व कोथिंबीर घालावी व सर्व दाणे सारखे करून घ्यावेत. झाली तयार सर्व्ह करायला मटारची गरमागरम ऊसळ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes