कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटार उसळ (matar usal recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#EB6

#W6

मस्त गुलाबी थंडी चालू आहे .आणि मार्केटमध्ये जागोजागी हिरव्या वाटाण्याची अवाक पाहायला मिळते.
या हिरव्या ताज्या मटर पासून कितीतरी पदार्थ आणि कितीतरी पदार्थांमध्ये याचा वापर आपण करत असतो. त्यापासून कितीतरी रेसिपीज तयार करत असतो.. यापैकीच एक म्हणजे *मटारची उसळ* "नाव एक चवी अनेक" या म्हणीप्रमाणे ही उसळ करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असेल, किंबहुना असते. पण मी आज खास माझ्या पद्धतीची *मटारची उसळ* ची रेसिपी तूमच्या सोबत शेयर करत आहे... तेव्हा चला तर मग करुया मटारची उसळ.. 💃 💕

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
2 लोक
  • 1 कपताजे हिरवे मटार
  • 1कांदा बारीक चिरलेला
  • 2टोमॅटो बारीक चिरलेला
  • 7-8कढीपत्ताची पाने
  • आवश्यकतेनुसार कोथिंबीर
  • 1 टेबलस्पूनतिखट
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1/2 टेबलस्पूनधनेपावडर, जिरापावडर
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 1/2 टीस्पूनमोहरी
  • 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  • 1 टेबलस्पूनखोबराकिस
  • 3-4 टेबलस्पूनतेल (कमी जास्त करु शकता)
  • मीठ आवश्यकतेनुसार
  • 1/4 कपपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    मटारचे दाणे सोलून घ्यावेत. व कुकरला एक शिट्टी देऊन हे दाणे थोडे शिजवून घ्यावे. (जास्त शिजवू नये.)

    मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सर्वात प्रथम खोबरा कीस, आले, लसून, कोथिंबीर याचे मिक्सरला लावून वाटण तयार करून घ्यावे.

  3. 3

    पॅनमध्ये तेल घालावे. तेल गरम झाले की, त्यामध्ये मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यात चिरलेला बारीक कांदा घालावा. कांदा थोडा गुलाबीसर झाला कि त्यात कढीपत्ता घालावा. बारीक केलेले वाटण घालावे. एक मिनिट परतून घ्यावे. यामध्ये आता तिखट, हळद, धने पावडर, जीरे पावडर, हिंग घालावे. एक ते दोन मिनिटे परतून घ्यावे. यातच आता बारीक चिरलेला टोमॅटो घालावा व झाकण ठेवून टोमॅटो शिजवुन घ्यावा.

    मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    यामध्ये आता थोडे शिजवून घेतलेले हिरवे मटर घालावे. चांगले मिक्स करून, त्यात आवश्यकतेनुसार किंचित पाणी घालावे व मीठ, थोडासा गरम मसाला घालावा व झाकण ठेवून दोन मिनिटे ही उसळ शिजू द्यावी.

    मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार आहे आपली मटारची उसळ..
    वरून कोथिंबीर घालून, गरम गरम चपाती सोबत, भाकरी सोबत किंवा पाव सोबत, पुरी सोबत सर्व्ह करावी... 💃 💕

    मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    मटार उसळ (matar usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
30 डिसेंबर 2021 16:24 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 8th for हिरवा वाटाणा

Keywords

हिरवा वाटाणा उसळी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. वडा सांबर चटणी (vada sambar chutney recipe in marathi)
  2. वडा साबंर (vada sambhar recipe in marathi)
  3. मटार कुर्मा (matar kurma recipe in marathi)
  4. शेवग्याच्या फुलाची भाजी (shevgyachya fulachi bhaji recipe in marathi)
  5. आवळा कॅंडी (awla candy recipe in marathi)
  1. वडा सांबर चटणी (vada sambar chutney recipe in marathi)
  2. आवळा कॅङी (awla candy recipe in marathi)
  3. आवळा कँडी (awla candy recipe in marathi)
  4. अंडा केक (anda cake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15836233
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close