मटार कुर्मा (matar kurma recipe in marathi)

बाजार मटारच्या शेंगा नी फुलून गेला आहे...4,5दिवसातून एकदा मटार ची रेसिपी करतेच या सिजन मध्ये
मटार कुर्मा (matar kurma recipe in marathi)
बाजार मटारच्या शेंगा नी फुलून गेला आहे...4,5दिवसातून एकदा मटार ची रेसिपी करतेच या सिजन मध्ये
कुकिंग सूचना
- 1
तेल तापवून त्यात बटाटा, गाजर, फ्लॉवर, बिन्स तळून घ्यायचे
- 2
उरलेल्या तेलात लोणी घालून कांदा परतून घ्यायचा, कांदा परतून झाल्यावर आलं लसूण घालून परतून घायचा व टोमॅटो घालून घायचा
- 3
एकीकडे मसाला हलका भाजून घ्यायचा व मिक्सर ला बारीक करून घ्यायचा
- 4
टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात तिखट, तयार मसाला 3 चमचे, कांदा लसूण मसाला 1/2 चमचा, किंचित साखर, काजू बदाम पूड काजू
- 5
सगळे परतून झाले कि त्यात तळून घेतलेल्या भाज्या व बॉईल केलेला निम्मा मटार घालायचा निम्मा मिक्सर ला क्रश करून घालायचा व तेल सुटे परीयंत हलवत राहायचे
- 6
तेल सुटल्यावर 2कप गरम पाणी घालायचे
- 7
मीठ घालून 3,4 मि झाकून ठेवायचे गरम गरम मटार कुर्मा तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटार मशरूम मसाला (Matar Mushroom Masala Recipe In Marathi)
#MR #मटार रेसिपिस #मटार चा सिजन मुळे मार्केट मध्ये मटार भरपुर व स्वस्त मिळतोय सध्या त्यामुळे घरोघरी मटारच्या रेसिपी केल्या जात आहेत मी पण आज मटार मशरूम मसाला बनवला आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मटार पनीर (matar paneer recipe in marathi)
#fdrमी आज माझ्या सगळ्या cookpad च्या मैत्रिणी, माझ्या जवळच्या सर्व मैत्रिणी, तसेच माझी मैत्रीण विद्या आणि माझी बहीण वर्षा यांना फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मटार पनीर डेडीकेट करते, पनीरच्या भाजी मध्ये जसे गोडसर चवीचा मटार मिसळून त्याची अप्रतिम चव येते त्याचप्रमाणे तुम्ही सर्व मैत्रिणी माझ्या जीवनामध्ये आनंद देत आहात... बर्थडे पार्टी, किटी पार्टीला आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून एकत्रितपणे जेवण बनवून त्याचा आनंद घ्यायचो पण या कोरोनामुळे ते सर्व बंद झाले आणि तो सुदिन परत लवकरच येवो हीच सदिच्छा.....पार्टीसाठी किंवा जास्त जणांसाठी मटार पनीर बनवायचे असेल तर अशाप्रकारे मटार पनीर बनवा.... खूपच छान झाले आहे...आत्ता ह्या सगळ्या जणी भेटून कधी याचा आस्वाद घेतो याची प्रतीक्षा....🙏🙏🥰🥰 Vandana Shelar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6थंडी मध्ये मटार मुबलक प्रमाणात मिळतात. आशा ताज्या मटार ची भाजी खायला खूप मस्त लागते kavita arekar -
सिंपल मटार पनीर ग्रेव्ही (Matar Paneer Gravy Recipe In Marathi)
#GRU" सिंपल मटार पनीर ग्रेव्ही " माझ्या मुलाची आणि माझी आवडती डिश....!! झटपट, टेस्टी आणि मस्त अशी ही रेसिपी नक्की करून पहा. Shital Siddhesh Raut -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मटार उसळ अनेक प्रकारे बनवली जाते.माझ्या घरी आम्सही र्वांची आवडती ,वाटणातील मटार उसळ खूप आवडते .पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
आलु मटार भाजी (aloo matar bhaji recipe in marathi)
#भाजीथंडी मध्ये फ्रेश मटार भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे फ्रेश मटारच्या अनेक रेसीपीज करता येतात अशीच एक सिपल आणि सोपी अलु मटार भाजी हि भाजी पोळी पराठा भाकरी कुलच्या अशा अनेक पदाथी सोबत चवीष्ट लागते Sushma pedgaonkar -
ओले काजू आणि मटार उसळ (Ole Kaju Matar Usal Recipe In Marathi)
#summer special #ओले काजूउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये ओले काजूगर बघायला मिळतात. कोकणातल्या लोकांना हे ओले काजूगर खूपच प्रिय असतात आणि तिथे मिळतात ही मुबलक प्रमाणात. परंतु मुंबईत राहणाऱ्या लोकांना मात्र हे काजुगर खूपच चढ्या भावाने विकत घ्यावे लागतात त्यामुळे नुसत्या ओल्या काजूंची उसळ सर्वांनाच परवडते असे नाही. आजची ही रेसिपी म्हणजे एक प्रकारचा जुगाडच आहे,ओले काजूगर आणि मटार यांच्या उसळी ची रेसिपी कोणालाही सहज करता येण्यासारखी आहे.Pradnya Purandare
-
मटार पनीर रेसिपी (matar paneer recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये ग्रेव्ही हा कीवर्ड आला आहे. ग्रेव्हीची मी मटार पनीर हि भाजी बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीWeek-6#EB6हिवाळा आला की मार्कट मध्ये मटार शेंगा भरपुर प्रमाणात येतात .गावरानीमटार आणी कॅप्सुल मटार शेंगा या थोड्या गोडसर कोवळे दाणे असतात. चविला छान असतात. Suchita Ingole Lavhale -
मटार पनीर मसाले भात (Matar Paneer Masale Bhat Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज रेसीपी या थीम साठी मी माझी मटार पनीर मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार निमोना यूपी स्टाईल मटार उसळ (matar nimona recipe in marathi)
#EB6#W6"मटार निमोना" यूपी स्टाईल मटार उसळ यूपी आणि बिहार मधील, एक खास रेसिपी जी तिथे हिवाळ्यात अगदी आस्वाद घेऊन खाल्ली जाते, एक परिपूर्ण आणि विंटर स्पेशल रेसिपी आज इथे तुमच्या सोबत शेअर करणार आहे, बनवायला एकदम सोपी,आणि पौष्टिक, चविष्ट अशी ही रेसिपी... परिवाराकडून जर तारीफ आणि शाबासकी हवी असेल तर या थंडीत "मटार निमोना" यूपी स्टाईल उसळ नक्की करून बघा....चला तर मग पटकन रेसिपी बघूया....👌👌 Shital Siddhesh Raut -
मटार कटलेट (matar cutlets recipe in marathi)
#EB3 #W3विंटर रेसीपी चॅलेज WEEK - ३ग्रीन मटार कटलेट Sushma pedgaonkar -
मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3#W3मटार सिजन असल्यामुळे बाजारात मस्त लुसलुशीत मटारची आवक वाढली आहे. मटार साठवून ठेवण्यापासून ते मटारचे अनेक पदार्थ बनवून खिलवण्याची ही लगबग सुरू आहे. मटार करंज्या, मटार बर्फी, पावभाजी, पॅटिस, समोसा..... Arya Paradkar -
मटार मसाले भात (Matar Masale Bhat Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी मटार मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार ठेचा (Matar Thecha Recipe In Marathi)
#MR मटार रेसिपीओला हिरवा गार मटार खाण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ या हिवाळ्याच्या सीझनमध्ये करतो. मटार घातल्यामुळे पदार्थांची चव तर वाढतेच आणि तितकाच पौष्टिकही आहे. मी या मटार रेसिपी मध्ये 'मटार ठेचा' हा वेगळा पदार्थ केला आहे चला तर बघुयात कसा बनवायचा. आशा मानोजी -
मटार आणि बटाट्याची चमचमीत भाजी (butter and batatyachi bhaji recipe in marathi)
आता बाजार मध्ये हिरवे हिरवे मटार खूप दिसत आहेत.म्हणून आज मी मटार ची भाजी बनवली आहे ...खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे केली करते मी पण आज ही अशी बनवली आहे . Shilpa Gamre Joshi -
मूग- मटार (Moong Matar Recipe In Marathi)
#MRकोणतीही डाळ भिजवुन , भाजीत वापरली कीं, त्या भाजीची पोषकता वाढते . त्यांत गाजर ,मटार, खोबरे कीस, कांदा ,लसूण ,आलं ,असे घटक वापरल्याने भाजी चविष्ट तर होतेच , पण ती पौष्टिकही होते . सगळेच आवडीने खातात . चला कृती पाहू.... Madhuri Shah -
मटार करंजी (matar karanji recipe in marathi)
#hr #होळी स्पेशल मटार करंज्या एकदम खुसखुशीत नी सगळ्यांना आवडणार्या कमी साहित्यात होणार्या. चला तर मग रेसिपी बघुयात. Hema Wane -
मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi)
या सिझन मध्ये हिरवा मटार भरपूर मिळतो.त्यामुळे आज मटारच्या करंज्या करून बघितल्या. खूप छान झालेल्या. तुम्हीही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
आलू मटार ग्रेव्ही (aloo matar gravy recipe in marathi)
# GA4 #week 4 :- ग्रेव्ही ग्रेव्ही या थीम नुसारआलू मटार ग्रेव्ही हा पदार्थ करीत आहे.संध्याकाळच्या जेवणा मध्ये रस्सा भाज्या असल्या तर जेवण चांगले होते. म्हणून आज आलू मटार ग्रेव्ही ही भाजी करत आहे.कोणत्याही प्रकारचा मसाला न वापरता फक्त कांदा, टोमॅटो,लसूण अद्रक ची पेस्ट टाकून आलू मटार ग्रेव्ही केली आहे. rucha dachewar -
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
#MR#मटार उसळसीजन मध्ये खूप छान लागतात. पण मी मटारची उसळ केली आहे ती गावरान मटार म्हणजे फक्त बेळगावलाच मिळतात. या मटारचे सुकवून काळे मटर बनतात. त्याच्या शेंगा अगदी बारीक दाणे असतात आणि ही खास रेसिपी बेळगावची आहे. Deepali dake Kulkarni -
मटार पनीरची भाजी (matar paneerchi bhaji recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फूड डे या थीम मध्ये माझी आवडती रेसिपी मटार पनीर भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
#seasonalfood#seasonalvegetable#matar#Greenpeaceहिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात ते खायलाही गोड लागतात या मटारपासून उसळ ही नक्कीच तयार केली जाते तर मी तयार केलेली मटार उसळ ची रेसिपी देत आहे खूप छान लागते हे मटार उसळ खायलानक्की तयार केलीच पाहिजे. Chetana Bhojak -
मटार मसाला
#लॉकडाऊन पाककृतीमला दिल्ली मटार आवडत नाही,सासवड मटार चवीला अतिशय सुरेख लागतो. श्रवण,गणपती,दसरा,दिवाळी आणि डिसेंम्बर मध्येच हा मिळतो.मिळाला की मी दहा किलो आणून, सोलून ,हवाबंद डब्यात भरून फ्रीजरमध्ये ठेवते.वर्षभर सहज टिकतो.मग हवी तेव्हहा भाजी करता येते.याला भाजलेलं वाटप लावून भाजी थोडी थपथपीत केली की,भातासोबतही खाऊ शकतो.या दिवसात पुरवठ्याची म्हणून उत्तम पाककृती.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
"फ्लॉवर मटार मसाला" (Flower Matar Masala Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK"फ्लॉवर मटार मसाला"मी स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे मला भाज्या फार आवडतात, अगदी कोणत्याही भाज्या नाव न ठेवता मी खाऊ शकते, मुलांच्या नवऱ्याच्या आवडी निवडी आपण जपतोच... पण स्वतः साठी सुद्धा वेळ हा काढलाच पाहिजे, आणि स्वतःची आवडही जपलीच पाहिजे, या तत्त्वांची मी आहे, तेव्हा स्वतःच्या आवडीच ही नक्कीच I #choosetocook करायलाच हवं नाही का....!!! Shital Siddhesh Raut -
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#विंटर स्पेशल रेसिपीज#week 8#EB8हिवाळ्यात मटार शेंगा भरपुर प्रमाणात येतात. बर्याच पदार्थात मटार चा वापर केल्या जातो. मटार भात रूचकर प्रकार केला. Suchita Ingole Lavhale -
पनीर पटियाला (paneer patiyala recipe in marathi)
#स्टफ्ड#पनीर मी या रेसिपी मध्ये पनीर आणि ३ वेजिटेबल पापड़ मध्ये स्टफ्ड करणार आहे. Suvarna Potdar -
ग्रीन मटार आणि मिश्र कडधान्या ची ऊसळ (green matar mix kadhyana usal recipe in marathi)
#कडधान्य उसळमिश्र कड धान्य आणि हिरवे मटार या पासून तयार केलेली पैष्टिक उसळ Sushma pedgaonkar -
चमचमीत मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8#मटारभातमटारची उसळ, करंजी, मटारभात हे पदार्थ अनेकांच्या अतिशय आवडीचे असतात. पोषणदृष्टय़ाही संपन्न असलेला हा देखणा आणि गुणी मटार माणसाचा फार जुना सांगाती आहे.मटारचे आणि मानवजातीचे नाते तसे खूपच जुने आहे, मानवाने सर्वात पहिल्यांदा ज्या काही पिकांची लागवड मोठय़ा प्रमाणात करायला सुरुवात केली, त्यातील एक म्हणजे मटार! बर्मा, थायलंड इथल्या स्पिरिटमध्ये ख्रिस्तपूर्व ९७५० या काळातले मटारचे दाणे आढळून आले. ख्रिस्तपूर्व ७००० मधले मटारचे दाणे इराकमध्येदेखील सापडले आहेत. भारतात, अफगाणिस्तानात ख्रिस्तपूर्व २००० पासून मटारची लागवड होत असल्याचे पुरावे आढळतात. मटारदाण्यांचा उपयोग करत असत. १३व्या शतकापर्यंत फ्रान्समध्ये हिरवे कोवळे मटार खाणं हे एक फॅड झालं होतं! पॅरिसच्या रस्त्यावर विक्रेते कोवळे मटार मोठय़ा जोशात विकत असत. मधल्या काळातील दुष्काळांत गरीब शेतकरी आणि कष्टकरी वर्गात वाळवलेले मटार अर्थात वाटाणे खाण्याची प्रथाच निर्माण झाली. वर्षभर पुरवठय़ाला पडणारे, गरिबांसाठी प्रथिनयुक्त असे अन्न म्हणून मटार नावारूपास आला. १८७० मध्ये पहिल्यांदा डबाबंद अन्नपदार्थ बनवण्यात आले, कॅम्पबेल कंपनीने पहिले काही पदार्थ डबाबंद केले, त्यात मटार असावेत.हा आहे मटार मागचा इतिहास...😊चला तर मग पाहूयात चमचमीत आणि झटपट होणार मटार भात. Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या