कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
फ्राइड चिकन ब्रेस्ट... सुके चिकन.. (chicken breast sukhe chicken recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
फ्राइड चिकन ब्रेस्ट... सुके चिकन.. (chicken breast sukhe chicken recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

फ्राइड चिकन ब्रेस्ट... सुके चिकन.. (chicken breast sukhe chicken recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#EB7
#W7

#EB7
#W7

पुढे वाचा

फ्राइड चिकन ब्रेस्ट... सुके चिकन.. (chicken breast sukhe chicken recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#EB7
#W7

#EB7
#W7

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास १५ मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 300 ग्रामचिकन ब्रेस्ट
  • 1 टेबलस्पूनआलं लसणाची पेस्ट
  • 1 टेबलस्पूनलिंबाचा रस
  • 1/2 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  • 1 टीस्पूनमिक्स मसाला
  • 1 टीस्पूनजीरे पावडर
  • 1 टेबलस्पूनधने पावडर
  • 1 टेबलस्पूनपेपरीका
  • आवश्यकतेनुसार तेल
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास १५ मिनिटे
  1. 1

    सर्व मसाले, मीठ, लिंबाचा रस आणि आलं-लसणाची पेस्ट मिसळून घ्या... मग त्यात चिकन घालून ब्रेस्ट घालून मसाला सर्व बाजूने लावून घ्या... पेपरीका नसेल तर मिरची पावडर वापरू शकता...

    फ्राइड चिकन ब्रेस्ट... सुके चिकन.. (chicken breast sukhe chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    फ्राइड चिकन ब्रेस्ट... सुके चिकन.. (chicken breast sukhe chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    चिकन ब्रेस्ट मसाल्यामध्ये किमान तासभर मॅरीनेट होऊ द्या...

    फ्राइड चिकन ब्रेस्ट... सुके चिकन.. (chicken breast sukhe chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पॅनमध्ये तेल गरम करून मॅरीनेट केलेले चिकन ब्रेस्ट हाय फ्लेमवर फ्राय करून घ्या... साधारण दोन टीस्पून तेलामध्ये फ्राय होऊन जातात... गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय असावी, म्हणजे चिकन आतून ज्युसी रहात...

    फ्राइड चिकन ब्रेस्ट... सुके चिकन.. (chicken breast sukhe chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    फ्राइड चिकन ब्रेस्ट... सुके चिकन.. (chicken breast sukhe chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    हे चिकन फक्त सुद्धा खाऊ शकता किंवा सर्व प्रकारच्या रॅप आणि सँडविच मध्ये सुद्धा वापरू शकता...

    फ्राइड चिकन ब्रेस्ट... सुके चिकन.. (chicken breast sukhe chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
04 जानेवारी 2022 07:32 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोंबडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. काॅर्न फ्रीटाटा (corn freetata recipe in marathi)
  2. तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
  3. मुळा व डाळींबाची कोशिंबीर (mula dalimbichi koshimbir recipe in marathi)
  4. तीळ,लसून चटणी (til lasun chutney recipe in marathi)
  5. कुरकुरीत पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
  1. कारल्याची रूचकर भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
  2. गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
  3. ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
  4. तीळ,लसून चटणी (til lasun chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15847579
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close