गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कढईत तूप घालून बारीक गॅस वर गाजर परतून घ्या.
- 2
गाजर छान परतून झाले की त्यात दूध घाला आणि मिक्स करा.झाकण ठेवून थोडी वाफ येवू दया.
- 3
गाजराचा किस छान वाफला की,त्यात साखर घालून मिक्स करा साखर घातली की पाणी सुटेल मग पाणी आटवून घ्या.नंतर खवा घाला आणि छान परतून घ्या.
- 4
शेवटी वेलची पूड आणि सुका मेवा घालून मिक्स करा. नंतर गॅस बंद करा.
- 5
गरम गरम गाजराचा हलवा वरून आवडीचा सुका मेवा घालून सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15856016




टिप्पण्या