कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
डेव्हील चिकन करी(Devil Chicken curry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
डेव्हील चिकन करी(Devil Chicken curry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

डेव्हील चिकन करी(Devil Chicken curry recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#EB8
#W8

#EB8
#W8

पुढे वाचा

डेव्हील चिकन करी(Devil Chicken curry recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#EB8
#W8

#EB8
#W8

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1/2 किलोचिकन
  • 1मोठा कांदा
  • 1 टीस्पूनराई
  • आवश्यकतेनुसार तेल
  • चवीनुसारमीठ
  • 1मोठा बटाटा
  • 2लाल मिरच्या
  • 1 टीस्पूनविनेगर
  • स्पाइस पेस्ट बनवण्यासाठी:
  • 8लाल तिखट मिरच्या (chilli padi)
  • 8सुक्या मिरच्या
  • 1 इंचआलं
  • 1 इंचगलांगल(Galangal)
  • 7-8लसणाच्या पाकळ्या
  • 1मध्यम कांदा
  • 4कॅन्डल नट्स (candlenuts)
  • 1 टीस्पूनहळद
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    स्पाइस पेस्ट बनवण्यासाठीचं सर्व साहित्य मिक्सरमध्ये दळून घ्या... आवश्यकता वाटली तर दळतांना पाणी घाला... खलबत्त्यामध्ये राई थोडी वाटून घ्या...

    डेव्हील चिकन करी(Devil Chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    डेव्हील चिकन करी(Devil Chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईमध्ये साधारण तीन ते चार टेबलस्पून तेल गरम करून त्यात वाटलेली राई घाला... मग चिरलेला कांदा घालून कांदा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्या.. मग त्यात स्पाइस पेस्ट घाला... ही पेस्ट व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्या... तेलाचे प्रमाण सवाई नुसार कमी जास्त करा...

    डेव्हील चिकन करी(Devil Chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    स्पाइस पेस्ट व्यवस्थित शिजल्यावर त्यात चिकन घालून मिसळून घ्या... चिकन साधारण तीन ते चार मिनिटे परतून घ्या... मग कपभर किंवा वश्‍यकतेनुसार पाणी घाला... मग त्यात बटाट्याचे आणि मिरचीचे तुकडे घाला... चिकन शिजल्यानंतर विनेगर ऍड करा...

    डेव्हील चिकन करी(Devil Chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    डेव्हील चिकन करी(Devil Chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    ही करी बनवल्यानंतर लगेच न खाता तीन-चार तासांनी खाल्ली तर अजून जास्त छान लागते... चव अजून वाढते...

    डेव्हील चिकन करी(Devil Chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    चिकन डेविल करी आणि गरमागरम भात छान कॉम्बिनेशन आहे...

    डेव्हील चिकन करी(Devil Chicken curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
07 जानेवारी 2022 14:30 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोंबडी रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
  2. चिकन सुक्का (chicken sukha recipe in marathi)
  3. खजुर बर्फि khajur barfi recipe in marathi)
  4. गुळाचा चहा (gulacha chai recipe in marathi)
  5. व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
  1. कच्च्या पपईची रस्सा भाजी (kachya papyachi rassa bhaji recipe in marathi)
  2. मुगडाळ कोबी पॅनकेक (moong dal kobi pancake recipe in marathi)
  3. ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
  4. मटर भात (matar bhaat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15857238
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close