कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीत असा एक पदार्थ आहे की त्याच्याशिवाय सकाळचा नाश्ता पूर्णच होऊ शकत नाही. कांदेपोहे हा तो पदार्थ. कांदेपोह्याचे नुसते नाव काढले तरीही तोंड चुटुक होतं. त्याला कारणही तसेच आहे पोह्यासाठी लागणारा कांदा तळताना जो सुवास येतो त्याला तोड नाही. या सुवासाबरोबर पोटातील भूक खवळून उठते. तर असे हे पोहे म्हणजे भरपेट नाश्ता. डॉक्टर्स कितीही सांगत असले की पोहे जड असतात, नाश्त्यात घेऊ नये तरीही आजपर्यंत पोहे खाण्याची क्रेझ कमी झालेली नाही.
सध्या बाजारात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत चला तर मग ,मटार बटाटा पोह्यांचा झटपट प्रकार पाहू..😊

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मि.
४ जणांसाठी
  • 3 कपजाड पोहे
  • 1/4शेंगदाणे
  • 1/2 कपउकडलेले मटार
  • 1बटाटा पातळ फोडी
  • 4हिरव्या मिरच्या, कडिपत्ता
  • तेल,हिंग,ओले खोबरे,मोहरी
  • लिंबाचा रस, कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    पोहे धूऊन चाळणीने भिजत घाला.

    मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पूर्व तयारी करून घ्या.

    मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पॅनमधे तेल गरम करून त्यात तेल,मोहरी,हिंग,मिरचीची खमंग फोडणी तयार करून घ्या. नंतर त्यात शेंगदाणे बटाटा घालून छान परतून घ्या.
    बटाटा तेलामधेच परतून घ्या. म्हणजे तो पटकन शिजेल.

    मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर मटार,कांदा घालून परतून घ्या.

    मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर त्यात हळद,पोहे,मीठ घालून छान परतून घ्या. ओले खोबरे,लिंबाचा रस, कोथिंबीर घालून १० मि. वाफेवर शिजवा‌.

    मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मस्त गरमागरम मटार बटाटा पोहे तयार...😋😋

    मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
21 जानेवारी 2022 02:21 रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
21 जानेवारी 2022 05:30
Delicious dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

हिरवा वाटाणा Potato पोहे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. तिळगुळाची वडी (til gulachi wadi recipe in marathi)
  2. आलेपाक (aale pak recipe in marathi)
  3. कंदमुळांची उपवासाची भाजी (kandmulanchi upwasachi bhaji recipe in marathi)
  4. मटार भात (matar bhat recipe in marathi)
  5. सुरती उंधियो (undhiyo recipe in marathi)
  1. उपवासाची इडली चटणी (upwasachi idli chutney recipe in marathi)
  2. उपवासाची चटणी (upwasachi chutney recipe in marathi)
  3. गुळपोळी (gul poli recipe in marathi)
  4. सुरती उंधियो (undhiyo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15857239
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close