कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तीळगुळ वडी (tilgul vadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तीळगुळ वडी (tilgul vadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तीळगुळ वडी (tilgul vadi recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#EB9
#week9
#विंटर स्पेशल रेसिपी
#तीळगुळ वडी
नविन वर्षातील पहिला सण ज्यात गुळाच्या गोडी ने भरलेले तीळगुळ देवून... गोड गोड बोला असे सांगितल्या जाते....त्याच साठी खास संक्रात स्पेशल रेसिपी.....हार्ट शेप चा आकार दिलेली तीळगुळ वडी.....

#EB9
#week9
#विंटर स्पेशल रेसिपी
#तीळगुळ वडी
नविन वर्षातील पहिला सण ज्यात गुळाच्या गोडी ने भरलेले तीळगुळ देवून... गोड गोड बोला असे सांगितल्या जाते....त्याच साठी खास संक्रात स्पेशल रेसिपी.....हार्ट शेप चा आकार दिलेली तीळगुळ वडी.....

पुढे वाचा

तीळगुळ वडी (tilgul vadi recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#EB9
#week9
#विंटर स्पेशल रेसिपी
#तीळगुळ वडी
नविन वर्षातील पहिला सण ज्यात गुळाच्या गोडी ने भरलेले तीळगुळ देवून... गोड गोड बोला असे सांगितल्या जाते....त्याच साठी खास संक्रात स्पेशल रेसिपी.....हार्ट शेप चा आकार दिलेली तीळगुळ वडी.....

#EB9
#week9
#विंटर स्पेशल रेसिपी
#तीळगुळ वडी
नविन वर्षातील पहिला सण ज्यात गुळाच्या गोडी ने भरलेले तीळगुळ देवून... गोड गोड बोला असे सांगितल्या जाते....त्याच साठी खास संक्रात स्पेशल रेसिपी.....हार्ट शेप चा आकार दिलेली तीळगुळ वडी.....

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मी.
4 सर्व्हिंग
  • 2 कपभाजलेला तीळ कूट
  • 1 कपभाजलेला शेंगदाणा कूट
  • 1/2 कपगूळ
  • 1 टीस्पूनवेलची पावडर
  • 1/2 टीस्पूनजायफळ पूड
  • पाणी अंदाजे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मी.
  1. 1

    सर्वप्रथम तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्या.शेंगदाण्याची साल काढून दोन्हीचे पावडर(कूट) करून घ्या.

    तीळगुळ वडी (tilgul vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढई मध्ये गुळ घ्या. त्यात गूळ बुडेल इतपत पाणी घालून एकतारी पाक करून घ्या.

    तीळगुळ वडी (tilgul vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पाक तयार झाला की त्यात दोन्ही कूट,वेलची, जायफळ पावडर घाला आणि छान मिक्स करा.

    तीळगुळ वडी (tilgul vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार मिश्रण गरम असतानाच साच्या मध्ये भरून वड्या करून घ्या. एका ट्रे मध्ये मिश्रण ओतून थंड करून देखील आवडेल त्या आकारात वड्या पाडू शकता.

    तीळगुळ वडी (tilgul vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तीळ गुळ घ्या गोड गोड बोला...एका प्लेट मध्ये सजवून तीळगुळ वडी सर्व्ह करा.

    तीळगुळ वडी (tilgul vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
20 जानेवारी 2022 17:48 रोजी
Boisar, Palghar

टिप्पण्या (2)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
21 जानेवारी 2022 14:26
Superb ...👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वडी तीळगूळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चमचमीत सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)
  2. कमी तेलकट पुरी (puri recipe in marathi)
  3. गुळपोळी (gul poli recipe in marathi)
  4. मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
  5. कोथिंबीरीची कुरकुरीत चटणी (kothimbirichi chutney recipe in marathi)
  1. साखरेची तिळ वडी (til vadi recipe in marathi)
  2. उंधियु (undhiyu recipe in marathi)
  3. भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
  4. वेन पोंगल (Pongal Recipe in Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15893928
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close