भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)

Sangeeta Naik
Sangeeta Naik @cook_29161549

भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
6 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमवांगी
  2. 150 ग्रॅम मटार
  3. 150 ग्रॅम तुरीचा शेंगा
  4. 150 ग्रॅमवाल पापडी थोडा, स घेवडा 150 ग्रॅम हरभरे
  5. 2शेवग्याचे शेंगा
  6. 2 मोठे कांदे
  7. 4 बटाटे
  8. 6 हिरवी मिरची लसूण
  9. 4मोठे चमचे तीळ
  10. 4 चमचे शेंगदाणे
  11. 1 चमचातेल
  12. 1 चमचा गरम मसाला
  13. 1/2 वाटीसुखा खोबर
  14. 1/2 वाटीओला खोबरं
  15. 5काळी मिरी
  16. 5लवंग
  17. 1 चमचा जीरे
  18. 1 तुकडा आलं
  19. 1मोठी जुडी कोथींबीर

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचं मटार पापडी तुर सोलून घ्यायचं गाजर बटाटा वांगी शेंगा कापून ठेवायचं

  2. 2

    तीळ शेंगदाणे खोबरं लवंग कली मिरी कांदे आळ लसूण मिरची भाजून कोठंबिर घालून मिक्सर म धे थोडा पाणी घालून ग्राईंड करून घ्यायचं

  3. 3

    मोठी कडाईट जास्त तेल घालून बटाटे मटार हरभरा तूर गाजर वाल घेवडा टाकायचं वरून वाटलेला वाटण टाकायचं आणि थोडा वाटण बाजूला ठेवायचं वांगी मधे भरायच.

  4. 4

    भाजी थोडी शिजली की वरून वांगी आणि शेवग्याचे शेंग टाकून मीठ आणि गरम मसाला टाकायचं परत झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजवायची आणि थोडासा गूळ टाकायचं वरून थोडा तेल टाकायचं परत शिजवायची नंतर कॉथांबिर आणि किसलेला ओला खोबरं टाकायचं आणि उरलेले तीळ भूर्भूरायचे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sangeeta Naik
Sangeeta Naik @cook_29161549
रोजी
Stupid combination leads to perfect recepies!!
पुढे वाचा

Similar Recipes