कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेज कोफ्ता करी (veg kofta curry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेज कोफ्ता करी (veg kofta curry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेज कोफ्ता करी (veg kofta curry recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

व्हेज कोफ्ता करी (veg kofta curry recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  • 1 छोटाकोबी
  • 3-4गाजर
  • 1/2 वाटीहिरवा वटाणा
  • 3-4हिरव्या मिरच्या
  • 2 टेबलस्पूनडाळीचे पीठ
  • 1 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  • 1 टीस्पूनकसुरी मेथी
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • 1 टीस्पूनकिचन किंग मसाला
  • 1 टीस्पूनमिरे पावडर
  • 1 टीस्पूनगरम मसाला
  • 2मोठे कांदे
  • 1टोमॅटो
  • 3-4लसूण पाकळ्या
  • 1 टेबलस्पूनमगज बी
  • आवशक्यतेनुसार तेल
  • मोहरी, हिंग, लाल मिरच्या तडक्यासाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    प्रथम कोबी, गाजर खिसुन घ्या. वाटाणा वाफवून घ्या. एका बाउल मध्ये या सर्व भाज्या घेऊन त्यात डाळीचे, तांदळाचे पीठ, मीठ, वाटलेली मिरची, थोडेसे लाल तिखट, मिरे पावडर, कसुरी मेथी घालून मिश्रण एकजीव करून झाकून बाजूला ठेवा.

  2. 2

    ग्रेव्ही साठी. कढई मध्ये तेल घाला त्यात कांदे, मगज बी, टोमॅटो लसूण पाकळ्या, कसुरी मेथी, जीरे घालून चांगले परतून थोडे पाणी घालून शिजवून घ्या आणि थंड झाले कि मिक्सर ला वाटून ग्रेव्ही करून घ्या.

  3. 3

    आता कढई मध्ये तेल घेऊन वरील ग्रेव्ही घाला त्यात लाल तिखट, किचन किंग मसाला, गरम मसाला घाला, थोडे दही घालून तेल सुटेपर्यंत शिजवा. आता गरम पाणी घाला आणि मीठ घालून ग्रेव्ही ला उकळी येऊ द्या.

  4. 4

    दुसऱ्या बाजूला कोफ्ते तळून घ्या. आणि ग्रेव्ही मध्ये घाला. तडका पॅन मध्ये तेल घेऊन मोहरी, हिंग, मिरच्या तडतडून ग्रेव्ही वर घालून झाकून ठेवा. मस्त अशी व्हेज कोफ्ता करी तयार आहे.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
30 जानेवारी 2022 08:31 रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
19 फेब्रुवारी 2022 19:19
Delicious
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वेजिटेरियन कोफ्ता रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. स्ट्रीट फूड पाव भाजी ( pav bhaji recipe in marathi)
  2. सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
  3. गुलाबजामुन (gulab jamun recipe in marathi)
  4. सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
  5. बांगडा फ्राय (bangda fry recipe in marathi)
  1. पोपटी ची भाजी - ब्राह्मणी पद्धत (popatichi bhaji recipe in marathi)
  2. कुळीथ पिठलं (kulith pithla recipe in marathi)
  3. कुळीथ चे इडली आणि डोसे (kulith che idli ani dosa recipe in marathi)
  4. सूरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15927995
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close