कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

#EB11 #W11

#EB11 #W11

पुढे वाचा

सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

#EB11 #W11

#EB11 #W11

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिट
2-3 सर्व्हिंग्ज
  • 8 तुकडेसुरमई
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 2-3 टेबलस्पूनमालवणी फिश मसाला
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1 टेबलस्पूनआल लसूण पेस्ट
  • 2-3 टेबलस्पूनकोकम आगळ/लिंबू रस/चिंचेचा कोळ
  • 1/2 कपतांदूळ पीठ
  • 2 टेबलस्पूनरवा
  • मीठ चवीनुसार
  • तेल तळण्यासाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    सुरमई चे तुकडे स्वच्छ धुऊन,त्याला पाव चमचा हळद व एक चमचा मीठ लावून दहा मिनिट ठेवावे.

  2. 2

    वाटी मध्येआलं लसूण पेस्ट,फिश मसाला,लाल तिखट,कोकम आगळ व एक टेबलस्पून मीठ एकत्र करावे व सुरमईच्या तुकड्यांना व्यवस्थित लाऊन अर्धा तास ठेवावे.

  3. 3

    प्लेट मध्ये तांदूळ पीठ,रवा एकत्र करून त्यात माश्याचे तुकडे घोळऊन,तव्यावर गरम तेलामध्ये मध्यम आचेवर,दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करावे.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
30 जानेवारी 2022 12:41 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सुरमई रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हेज कोफ्ता करी (veg kofta curry recipe in marathi)
  2. स्ट्रीट फूड पाव भाजी ( pav bhaji recipe in marathi)
  3. गुलाबजामुन (gulab jamun recipe in marathi)
  4. सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
  5. बांगडा फ्राय (bangda fry recipe in marathi)
  1. बांगडा फ्राय (bangda fry recipe in marathi)
  2. व्हिजीटेबल तिरंगा (vegetable tiranga recipe in marathi)
  3. सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
  4. पातळ पोहया चा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15928736
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close