मसाला खाकरा (Masala khakhra recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
मसाला खाकरा (Masala khakhra recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गव्हाचे पीठ आणि बेसन एकत्र करा.मग त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून छान मिक्स करून घ्या.
- 2
तयार पिठात कस्तुरी मेथी,तीळ,सगळे मसाले आणि चवीनुसार मीठ घाला नंतर तेल घालून कोरडे पीठ मिक्स करा शेवटी पाणी घालून घट्टसर पिठ मळून घ्या.
- 3
तयार पिठाचे छोटे छोटे गोळे करून गोल खाकरा लाटून घ्या.एखाद्या पातेल्याच्या आकाराने गोल आकार देवून एकसारखे लाटून घ्या.
- 4
तवा गरम करून गॅस बारीक करा आणि खाकरा दोन्ही बाजूने कपड्याने दाबून कडक खुशखुशित करून घ्या.
- 5
मस्त क्रिस्पी गुजराती मसाला खाकरा तयार झाले की डब्यात भरून महिनाभर आस्वाद घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- लिंबाचे सोपे लोणचे (Limbache lonche recipe in marathi)
- वेज क्लब सॅन्डविच (Veg club sandwich recipe in marathi)
- लापशी रव्याचा शीरा (Lapsi ravyacha sheera recipe in marathi)
- टोमॅटो बटाटा रस्सा भाजी (Tomato batata rassa bhaji recipe in marathi)
- टोमॅटो,पनीर,मटर राइस (Tomato paneer matar rice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16011993




टिप्पण्या