गाजर ची बर्फी रेसपी (Gajar barfi recipe in marathi)

गाजर ची बर्फी रेसपी (Gajar barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गाजर काढून घेतले स्वच्छ पाण्याने धुऊन सोलून घेतले सोलून किसून घेतले गॅसवर कढई ठेवून दोन टेबलस्पून रवा भाजून घेतला
- 2
छान खमंग असा रवा भाजून झाल्यानंतर काढून ठेवला त्याच कढई मध्ये दोन टेबलस्पून तूप घालून तुपामध्ये किसून ठेवलेला गाजराचं किसलेलं गाजर घातला
- 3
तूपा मध्ये छान मिक्स करून घेतलं नंतर त्यामध्ये साखर घातली छान परतवुन घेतलं नंतर त्यामध्ये रवा घातला नंतर सर्व मेवे घातले मेवा घातला काजू किसमिस बदाम चारोळी घातली परतुन घेतलं
- 4
छान छान शिजल्यानंतर एका ताटाला तूप लावून ग्रेस करून घेतलं त्यावर बटर पेपर टाकला बटर पेपरला तूप लावून ग्रीस करून घेतलं
- 5
ग्रीस ग्रीस केलेल्या बटर पेपर वर तयार झालेला गाजराचा हलवा छान पसरवून घेतला त्यावर काजू काजू लावून घेतले व त्याला रूम टेंपरेचर वर तीन ते चार तास थंड होऊ दिलं व नंतर त्याचे बर्फीचे काप तयार करून घेतले एका प्लेट मध्ये काढून घेतले
- 6
प्लेटमध्ये छान डेकोरेट करून गाजराची बर्फी खाण्यास तयार आहे व प्लेट मध्ये काढून सर्व्ह केली
Keywords
Similar Recipes
More Recipes
- चिकन करी (Chicken curry recipe in marathi)
- शींगड्याचे पीठ अणि भगरीचे कटलेट(पॅटीस) (Shingadyache pith aani bhagriche patties)
- वरीतांदुळाचा भात (Varaitandulacha bhat recipe in marathi)
- गाजर मुळा कोशिंबीर (Gajar mula koshimbir recipe in marathi)
- उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)




















टिप्पण्या