उपवासाची चटणी (Upwasache chutney recipe in marathi)

Pooja Katake Vyas @pooja_cookbook
#महाशिवरात्री विशेष
उपवासाची चटणी (Upwasache chutney recipe in marathi)
#महाशिवरात्री विशेष
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मग मिक्सर भांड्यात शेंगदाणे-दही-जीरे -मीठ-मिरची घालून मिक्सर मध्ये वाटून घ्या गरजेनुसार पाणी घाला मग वरून तुपात जिऱ्याची फोडणी करून ती चटणीवर ओता मग तयार झाली आपली उपवासाची चटणी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाची बटाटा भाजी (Upwasache batata bhaji recipe in marathi)
#महाशिवरात्री विशेष Pooja Katake Vyas -
-
उपवासाची चटणी (upwasachi chutney recipe in marathi)
फराळासाठी तयार केली जाणारी नारळाची चटणी तुम्ही अन्य कोणत्याही पदार्थांसोबत खाऊ शकता. काही जण ओल्या नारळाच्या चटणीचा नाश्ता तसंच उपवासाच्या फराळामध्येही समावेश करतात. Deepti Padiyar -
-
उपवासाची नारळाची चटणी (upwasachi naralachi chutney reciep in marathi)
#nrr#चटनी#नारळ#नवरात्रीस्पेशलरेसिपीआज नवरात्रीचा पहिला दिवसा प्रतिपदा तिथी आज नवरात्री ची सुरुवात होते पहिली माता शैलपुत्री ही स्वास्थ्य प्रदान करणारी देवी आहे म्हणून या देवीला पांढ-या रंगाचे नैवेद्य आज दाखवले जाते मी तयार केलेली रेसिपी उपवासाचा नारळाची चटणीउपवासाचे नवरात्री स्पेशल रेसिपीज मध्ये चटणीसाठी चटणी तयार केली ही चटणी फराळासाठी उत्तम असा पर्याय आहे ज्यामुळे आपला फराळाची चवही वाढते फराळाच्या प्रत्येक बनवलेल्या डिश बरोबर चटणी सर्व केली तर जेवणाची रंगत वाढतेखायलाही अगदी चविष्ट लागते सात्विक अशी ही चटणी आपल्या आरोग्यासाठीही चांगली आहे नारळ हे थंड असल्यामुळे व्रत मध्ये घेतल्याने आपल्याला पोटासाठी खूप चांगले असते जेवणही पचायला हलके होते आणि आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो नारळाच्या सेवन ने शरीराला योग्य पोषण आहे मिळतेफराळाच्या बऱ्याच अशा वस्तू आहे ज्या बरोबर आपण चटणी सर्व करू शकतो भाजणीचे थालीपीठ, पराठे, चिलडे, बटाटा वडा ,मेंदू वडा ,वरई भात, उपवासाचे पॅटीसचिप्स बरोबर डिप् म्हणून ही चटणी वापरू शकतोही चटणी एकदा तयार केली तरी 2/4 दिवस फ्रिजमधे टिकते तर बघूया चटणीची रेसिपी Chetana Bhojak -
ओल्या नारळाची उपवासाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून येथील ओल्या नारळाची चटणी बनवली आहे. ही चटणी उपवासाची इडली बरोबर किंवा ढोकळा बरोबर खूपच सुंदर लागते Poonam Pandav -
-
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
आज महाशिवरात्री उपवास म्हटलं की फराळाचे पदार्थ आलेचं🤤 Madhuri Watekar -
-
उपवासाची चटणी (upwasachi chutney recipe in marathi)
#nnrफळ= ओला नारळउपवासात ही चटणी खिचडी, भगर,इडली सोबत आपण खावू शकतो. झटपट बनवता येते. Supriya Devkar -
-
-
साबुदाणा कटलेट (Sabudana Cutlet Recipe In Marathi)
#SR#महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪 Madhuri Watekar -
बहुपयोगी पुदीना दही चटणी (pudina dahi chutney recipe in marathi)
#CNपानातल्या डाव्या बाजूचे स्थान म्हणजे पापड, लोणचे,चटणी. महत्वाची रुची वाढवण्यासाठी. कटलेट, कबाब, पराठे, सँडविची सोबतीण-पुदीना चटणी!!! Manisha Shete - Vispute -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn ताटातील डाव्या बाजूस असलेला पदार्थ ,व ज्याच्याशिवाय आपलं जेवण अपूर्ण असा घटक पदार्थ म्हणजे चटणी मग ती कोणतीही असो जसे की पुदिना चटणी,खोब्रायची, शेंगदाणेची,जवसाची, कारल्याची, तिळाची,लसणाची इ.,म्हणूनच मी आज पुदिना चटणी बनवली आहे मग बघू कशी करायची ही चटणी,जी की अतिशय पाचक,चविष्ट, रुचकर असून अनेक पोषणमूल्ये युक्त अशी आहे. Pooja Katake Vyas -
शेंगदाण्याची खमंग चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4Keyword: chutney Surekha vedpathak -
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
उपवासाची शेंगदाणा उसळ
#lockdown रेसिपीघरी आसलो कि जास्तच भूक लागते म्हणून म्हणतात ना एकादशी दुप्पट खाशी म्हणून म्हटलं काहीतरी वेगळा शेंगदाणे उसळ .Dhanashree Suki Padte
-
आप्पे चटणी (appe chutney recipe in marathi)
#trending माझा आवडीचा स्नॅक्स म्हणजे आप्पे चटणी ,कधीही केंव्हाही हा पदार्थ मला दिला तरी चालतो म्हणून ट्रेंडिंग रेसिपी च्या निमित्ताने पुन्हा आज आप्पे चटणी बनवली बघू मग कशी बनवायची तर ... Pooja Katake Vyas -
उपवासाची खोबऱ्याची चटणी (upwasachi khobre chutney recipe in mara
#GA4 #week4गोल्डन एप्रन कीवर्ड चटणी ही थीम घेतली आहे. Purva Prasad Thosar -
शेंगदाण्याची चटणी उपवासाची (shengdanachi chutney recipe in marathi)
#nrr .. की वर्ड.. शेंगदाणे.. झटपट होणारी, पटकन पोटात जाणारी... अगदी कमीत कमी साहित्यात.. शेंगदाण्याची चटणी... स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
आवळा चटणी (no garlic, no onion) (Awla chutney recipe in marathi)
#GPR#गुढी पाडवा विशेष#आवळा Sampada Shrungarpure -
उपवासाची पॅटीस (Upwasache patties recipe in marathi)
#EB15 #W१५: आज शिवरात्रि नीमिते मी फराळी पॅटीस बनवली आहे. Varsha S M -
सँडविच चटणी (Sandwich Chutney Recipe In Marathi)
#TBR#सँडविचचटणीसकाळच्या गडबडीत टिफिन तयार करणे है कमी वेळात पटकन करणारे काम आहे त्यामुळे बरीच तयारी आदल्या दिवशी केली जाते. सकाळी डब्बा पटकन तयार होईल त्यासाठी पदार्थ तयार करून ठेवले म्हणजे सकाळी गडबड होत नाही आणि डबा कमी वेळात पटकन तयार होतो सँडविच हा असा प्रकार आहे चटणी शिवाय शक्य नाही आदल्या दिवशी चटणी तयार करून ठेवली तर सकाळी टिफिन साठी सँडविच करायला सोपे जाते.सँडविच चटणी तयार केली एका टिप्स ने तयार केली आहे नक्कीच रेसिपी पण बघा. Chetana Bhojak -
उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)
नेहमी नेहमी तीच ती उसळ खाऊन कंटाळा येतो म्हणून हा प्रयोग करून पाहिला.खुप छान झाले त्यामुळे तुमच्या सोबत शेअर करत आहे. Archana bangare -
उपवासाचे बास्केट (upwasache biscuit recipe in marathi)
#उपवासाचे रेसिपी आज आषाढी एकादशी आणि या निमित्ताने सर्व जण उपवास करतात व या उपवासाला उपवास फक्त म्हणायचे कारण प्रत्यक्षात खूप उपवासाचे पदार्थ या दिवशी खाल्ले जातात म्हणूनच प्रचलित म्हण आहे की एकादशी दुप्पट खाशी 😊 म्हणूनच मी देखील सकाळपासून खूप पदार्थ बनवले पण उपवासाचे बास्केट हे आज पहिल्यांदाच बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी Pooja Katake Vyas -
उपवासाची इडली आणि चटणी (upwasachi idli ani chutney recipe in marathi)
#fr #उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ खाण्याची चढाओढ लागते . पण तरीही कधीकधी तेलकट नको वाटते. अशा वेळेस झटपट होणारी ,उपवासाची भगर ची इडली.. ट्राय करून पाहायला हरकत नाही.. आणि सोबत अर्थातच, उपवासाची चटणी.. Varsha Ingole Bele -
कोथंबीर पुदिन्याची चटणी (kothimbir pudina chutney recipe in marathi)
#cn चटणीचा प्रत्येक चाट मध्ये किंवा स्नॅक्स मध्ये वापर होतो. चटणी अनेक प्रकारच्या असतात पण ही चटणी जास्त प्रमाणात वापरली जाते. Reshma Sachin Durgude -
उपवासाची इडली चटणी (upwasachi idli chutney recipe in marathi)
वरईचे तांदूळ आणि साबूदाणा यापासून चविष्ट अशी उपवासासाठी झटपट ,मऊ लुसलुशीत इडली .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
उपवासाचे पकौडे (upwasache pakode recipe in marathi)
#fr #उपवासउपवास म्हटला की काही तरी वेगळे करावे वाटते. साबुदाणा वडे करतो तशीच टेस्ट लागते पण जरा बदल करून पकौडे केलेत. Archana bangare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16026389
टिप्पण्या