एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)

#EB16#W16#विंटर स्पेशल रेसपी एग फ्राईड राईस रेसपी
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16#विंटर स्पेशल रेसपी एग फ्राईड राईस रेसपी
कुकिंग सूचना
- 1
एक मेजरींग कप तांदुळाचा भात अर्धवट शिजवून घेतला सर्व साहित्य चिरुन तयार ठेवले गॅस सुरू करून गॅसवर कढई ठेवली
- 2
कढाईत तेल टाकले तेलात मोहरी जीरे कांदा हिरवी मिरची परतून घेतली व त्यात दोन अंडे घातले अंडा भुर्जी तयार झाली
- 3
तयार झालेली अंडा भुर्जी एका बाऊलमध्ये काढून ठेवली व त्याच कढईमध्ये तेल घातलं तेलामध्ये मोहरी जिरं कांदा हिरवी मिरची घातली
- 4
व फूलगोभी गाजर शिमला मिरची टोमॅटो अशाप्रकारे सर्व भाज्या घालून व सर्व मसाले घालून परतून घेतले
- 5
छान सर्व मिक्स केल्यानंतर त्यामध्ये शिजवलेला भात घातला व परतऊन घेतलं
- 6
छान भात व सर्व भाज्या मिक्स केल्या नंतर अंडा भुर्जी घातली व वरून कोथिंबीर घातली
- 7
कोथिंबीर घातली व पूर्ण छान मिक्स करून घेतली व एका सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून एका प्लेटमध्ये काढून छान छान राईस राईस एग राईस सर्व्ह केला
Keywords
Similar Recipes
More Recipes
























टिप्पण्या