कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
एग फ्राइड राईस (Egg fried rice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
एग फ्राइड राईस (Egg fried rice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

एग फ्राइड राईस (Egg fried rice recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

#EB16
#W16
#विंटर स्पेशल रेसिपी

#EB16
#W16
#विंटर स्पेशल रेसिपी

पुढे वाचा

एग फ्राइड राईस (Egg fried rice recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

#EB16
#W16
#विंटर स्पेशल रेसिपी

#EB16
#W16
#विंटर स्पेशल रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  • 1 कपबासमती तांदूळ
  • 2अंडी
  • 1/4 कपबारीक चिरलेले गाजर
  • थोडी चिरलेली ढोबळी मिरची
  • 1-1.5 टीस्पूनबारीक चिरलेला लसूण
  • 1 टीस्पूनबारीक चिरलेले आलं
  • 2हिरव्या मिरचीचे काप
  • 2 टेबलस्पूनसोया साॅस
  • मीठ चवीनुसार
  • 1/4 टीस्पूनमीरे पूड
  • 2 टेबलस्पूनतेल
  • पाणी तांदूळ शिजवण्या साठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी तांदूळ स्वच्छ 3-4 वेळा पाण्याने धुवून घ्यावा.25-30 मिनिटे पाण्यात भिजत ठेवावा.

  2. 2

    तोपर्यंत भाज्या धुवून,बारीक चिरुन घ्याव्यात. आलं, लसूण व हिरव्या मिरच्या चिरुन घ्यावे.एका भांड्यात पाणी गरम करत ठेवावे व त्यात मीठ घालून उकळी आणावी. उकळी आल्यावर त्यात धुतलेला तांदूळ घालून शिजवून घ्यावा.

  3. 3

    एक पॅन मध्ये तेल गरम करून त्यात चिरलेला लसूण, आलं व मिरच्या घालून छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावे व त्यात गाजर, ढोबळी मिरची घालावी. 2 मिनिटे परतून घ्यावे. नंतर त्यात भात, सोया साॅस व मीठ घालून नीट परतून घ्यावे.

  4. 4

    एका कढईत थोडे तेल घालून 2अंडी फोडून घालावी व scramble /भूर्जी करून घ्यावी. किंचित मीठ घालावे व तयार भूर्जी तयार राईस मध्ये घालावे. नीट परतून घ्यावे व गरमागरम सर्व्ह करावे.

    एग फ्राइड राईस (Egg fried rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    एग फ्राइड राईस (Egg fried rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21
11 मार्च 2022 10:36 रोजी
I love cooking and trying new recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अंडं तांदूळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. एग शेजवान फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
  2. छोले भटूरे(स्ट्रीट स्टाईल) (Chole bhature recipe in marathi)
  3. बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
  4. चिकू ड्राय फ्रुट मिल्क शेक (Chikoo dry fruit milk shake recipe in marathi)
  5. आईस्क्रीम
  1. मसाला डोसा (Masala dosa recipe in marathi)
  2. वरई भात (Varai bhat recipe in marathi)
  3. कांदेपोहे(Kandepohe recipe in marathi)
  4. मेथी मटर मलई (Methi matar malai recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16055094
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close