कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भडंग (Bhadang recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भडंग (Bhadang recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भडंग (Bhadang recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#EB16 #W16
खमंग आणि तिखट-गोड चवीने देशातीलच नव्हे तर जगभरातील चोखंदळ खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या ‘भडंग’ या पदार्थाची जन्मभूमी सांगली आहे. बुध्दीबळाच्या खेळावेळी चिरमुरे, शेंगदाणे आणि तेल-तिखट लावून हा पदार्थ तयार झाल्याचे सांगण्यात येते. सुमारे 80-90 वर्षांपूर्वी तयार झालेल्या या पदार्थाला प्रारंभी फारशी प्रतिष्ठा नव्हती. गप्पांच्या मैफिली, रात्री होणारे जागरण-गोंधळ, बुध्दीबळाचे रात्रभर चालणारे सामने अशा ठिकाणीच भडंगाचा आस्वाद घेतला जात असे.
ऊन्हाळ्यात तर संध्याकाळी ह्या भडंग ने तोंडाला चव येते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  • 1 कपमुरमुरे
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • 1/2 टेबलस्पूनपिठीसाखर
  • चवीनुसारमीठ
  • 1/4 कपशेंगादाणे
  • 5-6कडीपत्त्याचे पान
  • 4 टेबलस्पूनतेल
  • वरून घेण्यासाठी चिरलेला कांदा व कोथिंबीर
  • 1/2 टीस्पूनमोहरी व जीरे फोडणीसाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    कढई तापायला ठेवावी व मुरमुरे थोडे भाजून घ्यावेत

  2. 2

    आता कढईत तेल घालून फोडणी करावी फोडणीत शेंगादाणे घालून लाल होइपर्यंत परतून घ्यावे., कडीपत्ता घालावा.आता फोडणीत मीठ,लाल तिखट व पिठीसाखर घालून हलवून लगेच मुरमुरे घालावे. फोडणी व मसाला मुरमुर्यांना व्यवस्थित लागेल असे मुरमुरे हलवून घ्यावे.

  3. 3

    आपले खमंग चविष्ट भडंग तयार आहे. बारिक चिरलेला कांदा व कोथिंबीर घालून भडंग सर्व्ह करावे.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
11 मार्च 2022 16:44 रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
12 मार्च 2022 04:10
Tempting dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भडंग रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. छोले भटूरे(स्ट्रीट स्टाईल) (Chole bhature recipe in marathi)
  2. एग शेजवान फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
  3. बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
  4. आईस्क्रीम
  5. चिकू ड्राय फ्रुट मिल्क शेक (Chikoo dry fruit milk shake recipe in marathi)
  1. पंजाबी छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)
  2. चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
  3. एगज् फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
  4. एग फ्राईड राईस(Egg fried rice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16055983
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close