कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अवा काडो टोस्ट (Avocado Toast recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अवा काडो टोस्ट (Avocado Toast recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अवा काडो टोस्ट (Avocado Toast recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#MWK
वीकएंड म्हंटले की काहीतरी नवीन हवे.मी एक हेल्दी पर्याय माझ्या मुलीने शिकवला .खूप सुंदर चव आणि एकदम हेल्दी . वीकेंड सुपरहिट झाला.

#MWK
वीकएंड म्हंटले की काहीतरी नवीन हवे.मी एक हेल्दी पर्याय माझ्या मुलीने शिकवला .खूप सुंदर चव आणि एकदम हेल्दी . वीकेंड सुपरहिट झाला.

पुढे वाचा

अवा काडो टोस्ट (Avocado Toast recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#MWK
वीकएंड म्हंटले की काहीतरी नवीन हवे.मी एक हेल्दी पर्याय माझ्या मुलीने शिकवला .खूप सुंदर चव आणि एकदम हेल्दी . वीकेंड सुपरहिट झाला.

#MWK
वीकएंड म्हंटले की काहीतरी नवीन हवे.मी एक हेल्दी पर्याय माझ्या मुलीने शिकवला .खूप सुंदर चव आणि एकदम हेल्दी . वीकेंड सुपरहिट झाला.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

पंधरा मिनिटे
दोन व्यक्ती
  • 1अवाकाडो
  • 2हिरव्या मिरच्या
  • 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  • 1लिंबू
  • 1 टीस्पूनचिली फ्लेक्स
  • 1 टेबलस्पूनफेटा चीज
  • 6मल्टी ग्रेन ब्रेड स्लाइस
  • मीठ स्वादनुसार
  • 2 टेबलस्पूनबटर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एका बाऊल मध्ये अवाकाडो चा गर काढा. हा घर चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्या. मिरची व कोथिंबीर एकत्र मिक्सर मधून काढून घ्या.

  2. 2

    आता मल्टी ग्रेन ब्रेड बटर घालून तव्यावर टोस्ट करून घ्या.

  3. 3

    आता मॅश केलेल्या आवा काडो मधे कोथींबीर मिरची पेस्ट टाका.आया यात मीठ v लिंबू पिळा.सर्व एकत्र करा.

  4. 4

    आता टोस्ट केलेली ब्रेड स्लाइस घ्या त्यावर अवा कडो ची पेस्ट लावा.आता यावर चीज घाला.वरून चिली फ्लेक्स घाला आणि सर्व्ह करा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
12 मार्च 2022 21:04 रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
20 मार्च 2022 08:05
Zakkas
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अवाकाडो टोस्ट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)
  2. आलू मटार कचोरी (Aloo matar kachori recipe in marathi)
  3. मटर- बटाटे कचोरी (Matar batata kachori recipe in marathi)
  4. समोसा (Samosa recipe in marathi)
  5. गव्हाचा चिक व कलिंगड बर्फी (Gavhacha chik kalingadh barfi recipe in marathi)
  1. आलू मटार कचोरी (Aloo matar kachori recipe in marathi)
  2. बटाटा वडा (Batata vada recipe in marathi)
  3. पिंकी रोज चिरोटे (Pink rose chirote recipe in marathi)
  4. कोथिंबीर वडी (Kothimbir vadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16059260
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close