मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi)

Deepti Padiyar @deepti2190
स्ट्रीट फूड मधे हमखास मिळणारे निरनिराळ्या चवीचे सॅन्डविच खाण्याची मजाच वेगळी! स्ट्रीट फूड मधील माझं आवडीचा चीज मेयोनेजसॅन्डवीच मला खूप आवडते...😋😋
पाहूयात झटपट रेसिपी.
मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi)
स्ट्रीट फूड मधे हमखास मिळणारे निरनिराळ्या चवीचे सॅन्डविच खाण्याची मजाच वेगळी! स्ट्रीट फूड मधील माझं आवडीचा चीज मेयोनेजसॅन्डवीच मला खूप आवडते...😋😋
पाहूयात झटपट रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
मिक्सिंग बाऊलमधे, वरीलसर्व भाज्या,चिली फ्लेक्स,काळिमिरी पावडर घालून एकत्र करा.
- 2
नंतर त्यात मेयोनेज घाला. मिश्रण छान एकजीव करा.
- 3
ब्रेडला बटर लावून घ्या.व चीज स्लाइस ठेवा.
- 4
तयार मिश्रण भरून घ्या. वरून पुन्हा एक चीज स्लाइस ठेवा. व पुन्हा एक बटर लावलेला ब्रेड स्लाइस ठेवा.
- 5
फ्राय पॅन गरम करून सन्डविच दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
- 6
मस्त चिझी सॅन्डविच तयार..😋😋
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16138488

टिप्पण्या (3)