कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दही साबुदाणा (Dahi sabudana recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दही साबुदाणा (Dahi sabudana recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दही साबुदाणा (Dahi sabudana recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#कुकस्नॅप चॅलेंज
#दही
आर्या पराडकर ह्यांची दही साबुदाणा ही रेसिपी मी कूकस्नॅप केली. दही साबुदाणा खुप छान आणि झटपट झाला.धन्यवाद. तुमच्या मळे एक नवीन रेसिपी शिकायला मिळाली.

#कुकस्नॅप चॅलेंज
#दही
आर्या पराडकर ह्यांची दही साबुदाणा ही रेसिपी मी कूकस्नॅप केली. दही साबुदाणा खुप छान आणि झटपट झाला.धन्यवाद. तुमच्या मळे एक नवीन रेसिपी शिकायला मिळाली.

पुढे वाचा

दही साबुदाणा (Dahi sabudana recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#कुकस्नॅप चॅलेंज
#दही
आर्या पराडकर ह्यांची दही साबुदाणा ही रेसिपी मी कूकस्नॅप केली. दही साबुदाणा खुप छान आणि झटपट झाला.धन्यवाद. तुमच्या मळे एक नवीन रेसिपी शिकायला मिळाली.

#कुकस्नॅप चॅलेंज
#दही
आर्या पराडकर ह्यांची दही साबुदाणा ही रेसिपी मी कूकस्नॅप केली. दही साबुदाणा खुप छान आणि झटपट झाला.धन्यवाद. तुमच्या मळे एक नवीन रेसिपी शिकायला मिळाली.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिट
२
  • 1/2 मेजरींग कप साबुदाणा
  • 1/2 मेजरींग कपदही
  • 1 टेबलस्पूनशेंगदाण्याचे कूट
  • 2 टेबलस्पूनदूध
  • 2 टीस्पूनआलं मिरची पेस्ट
  • 3/4 टीस्पूनसेंद्रिय मीठ
  • 1/2 टीस्पूनजीरे
  • 1 १/२ टेबल्स्पून साजूक तूप
  • 1 टिस्पून साखर
  • 8-9कढीपत्ता पाने
  • 3/4 टीस्पूनजिरा पावडर
  • 7-8बेदाणे
  • 7-8काळी द्राक्ष
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    प्रथम साबुदाणा भाजून तो स्वच्छ धुऊन तीन-चार तास भिजत घातला.

    दही साबुदाणा (Dahi sabudana recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दही साबुदाणा (Dahi sabudana recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दही साबुदाणा (Dahi sabudana recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भिजलेला साबुदाणा एका बाऊलमध्ये घेऊन त्यात दही व दूध दोन्ही फेटून मिक्स केले. आणि आलं मिरची पेस्ट जीरा पावडर सेंद्रिय मीठ साखर हे मिक्स करून घेतले. त्यात दाण्याचे कूट मिक्स केले.

    दही साबुदाणा (Dahi sabudana recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दही साबुदाणा (Dahi sabudana recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गॅस वर लहान कढईत तूप गरम करून जीरे व कढीपत्ता यांची फोडणी करून ती वरील मिश्रणात मिक्स केली. त्यात बेदाणे व द्राक्षाचे काप मिक्स करून घेतले. यात डाळिंब असल्यास तेही छान लागते. आपण यात
    ड्रायफ्रूट पॅक आपण मिक्स करू शकतो.

    दही साबुदाणा (Dahi sabudana recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    दही साबुदाणा (Dahi sabudana recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार दही साबुदाणा बाऊलमधे काढून बेदाणे व द्राक्षांनी गार्निश करून सर्व्ह केला.

    दही साबुदाणा (Dahi sabudana recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
09 एप्रिल 2022 09:55 रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

योगर्ट साबुदाणा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पावभाजी (Pavbhaji recipe in marathi)
  2. फणसाची फ्राय भाजी (Fansachi fry bhaji recipe in marathi)
  3. झणझणीत मिसळ पाव (Misal pav recipe in marathi)
  4. बुकनू हाजमी लस्सी (Buknu hazmi lassi recipe in marathi)
  5. टोमॅटो ऑम्लेट (Tomato omelette recipe in marathi)
  1. दही कचोरी (Dahi kachori recipe in marathi)
  2. भल्ले पापडी (Bhalle papdi recipe in marathi)
  3. पावभाजी (Pavbhaji recipe in marathi)
  4. झनझनीत कोल्हापूरी मिसळ (Kolhapuri misal recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16139407
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close