कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#EB14 #W14

#EB14 #W14

पुढे वाचा

राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#EB14 #W14

#EB14 #W14

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मि
5 सर्व्हिंग्ज
  • 1/2 कपबारीक रवा
  • 2 कपओलं किसलेलं खोबरं
  • 1/2 कपतूप
  • आवडीनुसार ड्रायफ्रूट
  • चिमूटभरवेलची पावडर
  • साखरेचा पाक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
  • 1 1/2 कप साखर
  • 1 कपपाणी
  • 2 टेबलस्पूनदूध
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मि
  1. 1

    प्रथम ग्यास वरती एक पातेले गरम करा व त्यामध्ये रवा टाकावा व मंद आचेवर रवा भाजून घ्यावा. हा रवा पाच ते सहा मिनिटे भाजावा. त्यामध्ये खवलेला नारळ टाकावा व एकजीव करून घ्यावा. हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यावे.

  2. 2

    मिश्रण थंड होत आहे तो पर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेऊ. एका भांड्यामध्ये आणि घ्यावे त्यामध्ये साखर टाकावी व सात ते आठ मिनिटे चांगले उकळू द्यावे. सात ते आठ मिनिटे नंतर आपला साखरेचा पाक तयार होईल.

  3. 3

    एका भांड्यामध्ये तूप गरम करा व त्यामध्ये थंड झालेलं मिश्रण पुन्हा एकदा सात ते आठ मिनिटांसाठी मंद आचेवर ते भाजून घ्यावं. यामध्ये साखरेचा पाक केला आहे तो टाकावा त्यामध्ये ड्रायफ्रुट टाकावे त्यानंतर त्याचा मध्ये वेलची पूड टाकावी. पण व्यवस्थित सुकवून घ्यावे.

  4. 4

    मिश्रण एका ताटामध्ये पसरवून घ्यावे. दोन तासांसाठी थंड होण्यासाठी ठेवावे याला कमीत कमी दोन तास थंड होण्यासाठी लागतात हे थंड झाल्यानंतर आपण याचे लाडू वळावे लाडू वळताना हाताला थोडे तूप लावून घेतले तर व्यवस्थित लाडू वळले जातात.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
10 एप्रिल 2022 20:50 रोजी
Jogeshwari East , Mumbai.

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

राघवदास लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पाणी पुरी (Pani puri recipe in marathi)
  2. सुरमय फ्राय (Surmai fry recipe in marathi)
  3. पिस्ता बादाम लस्सी (Pista badam lassi recipe in marathi)
  4. आमरस पूरी (Aamras puri recipe in marathi)
  5. व्हेज तवा सॅन्डविच (Veg tava sandwich recipe in marathi)
  1. केशर पिस्ता कुल्फी (Kesar pista kulfi recipe in marathi)
  2. ब्राउनी (Brownie recipe in marathi)
  3. साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
  4. एग राईस (Egg rice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16144718
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close