कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कैरीचं थंडगार पन्हं (Kairi Panhe Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कैरीचं थंडगार पन्हं (Kairi Panhe Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कैरीचं थंडगार पन्हं (Kairi Panhe Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#SSR#उन्हाळ्याच्याखासरेसिपीज
वसंत ऋतू सर्व निसर्गाचे रुप पालटतो.शिशिराची पानगळ 🍂संपून वसंतऋतु नवी तुकतुकीत पालवीरुपी वस्त्रंच जणू सगळ्या वृक्षलतांना बहाल करतो आणि ती चमचमणारी लालसर कोवळी पानं पाहून मन मोहरुन जातं अगदी!🌳☘️हा निसर्गसोहळा बघायला मात्र आसपास थोडीतरी झाडं हवीतच...केवळ नेत्रसुख!!वसंत ऋतुने बहाल केलेला हा साज लेऊन नवनिर्मितीची ओढच जणू वृक्षांना लागते🌿.सर्वत्र या आंब्याच्या मोहराचा अप्रतिम सुगंध पसरतो.हा सुगंध ओळखायला झाडांशी मात्र मैत्रीच हवी!इकडे मावळ खोऱ्यात खरिपातला तांदूळ काढायला ही मोहराचीच वेळ येते.या मोहराचा सुगंध या तांदळाच्या लोंब्यांवर पसरतो...हाच तर आंबेमोहोर भात!🌾मध्यंतरी तोरणाकिल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रिसॉर्टला जाताना हा आंबेमोहोर बघायला मिळाला.आता यापुढे उन्हाची काहिली वाढते आणि मोहरातून चिमुकल्या कैऱ्या🥭 बाहेर पडतात.जशी उष्णता वाढते तशा कैऱ्या मोठ्या होत जातात.माझ्या माहेरी आंब्याची,फणसाची गर्द वृक्षराजी वडिलांनी लावून ठेवली आहे.याच्या सहवासाचा आनंद अवर्णनीय!आजवर घरच्या कैऱ्यांचा भरपूर आस्वाद घेतला.छोट्या छोट्या खाली पडलेल्या बागेतल्या कैऱ्या दररोज गोळा करुन उकडून गर साठवायचा.गुळाची ढेप तर असायचीच...त्याचं सुंदर पन्हं करुन सकाळची कामं झाल्यावर,उन्हातून आल्यावर,संध्याकाळी बागेत बसून या पन्ह्याची चव चाखायची🍹!अगदी अमृततुल्य चवीचं पन्हं पिऊन तृप्त,थंडगार व्हायचं.चैत्रातल्या गौरीसाठी तर कैरीडाळ,उसळ,ओल्या नारळाच्या करंज्या,बेसनाचे लाडू,कलिंगड, खरबूज आणि चांदीच्या वाट्यांमधलं पन्हं....सुखाची परिसीमाच!आता विकत सगळंच मिळतं...पण यातलं प्रेम आपलेपणा आणि घरचं आपल्या हातचं...याची सर कशाला आहे हो?😊....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40मिनिटे
7-8व्यक्ती
  • 3मोठ्या कैऱ्या
  • 300ग्रॅम गूळ
  • 1 टेबलस्पूनजीरेपूड
  • 1 टीस्पूनवेलचीपूड
  • 2 टीस्पूनमीठ
  • 12-15केशर काड्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40मिनिटे
  1. 1

    तीन मध्यम आकाराच्या मोठ्या कैऱ्या घ्याव्यात. एका कैरीला आंबटपणानुसार अंदाजे 100ते150ग्रँम गूळ घ्यावा.तो भिजण्यासाठी गूळ भिजेल एवढे पाणी घालावे.5-6तास हे पाणी तसेच ठेवावे.गुळाचे खडे हाताने मोडतील एवढे भिजायला हवेत.

    कैरीचं थंडगार पन्हं (Kairi Panhe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    कैऱ्या कुकरमध्ये पाणी घालून उकडून ठेवाव्या.थंड होऊ द्यावा.यातील गर बाजूला काढावा.कोयीचा गर निपटून काढावा.सालींना लागलेला गरही वेगळ्या पाण्यात कुस्करून हे पाणी गाळून घ्यावे.आता कैरीचा गर आणि गुळाचे पाणी मिक्सरवर एकजीव फिरवून घ्यावे.यात जीरेपूड,वेलचीपूड व मीठ घालावे व मिक्सरवर पुन्हा फिरवावे.

    कैरीचं थंडगार पन्हं (Kairi Panhe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    सुंदर,घट्ट आणि सुवासिक असा पन्ह्याचा गर तयार झाला आहे.यात केशर घालावे.सर्व गर काचेच्या बरणीत/काचेच्या बाउलमध्ये भरुन फ्रीजमध्ये ठेवावा.पन्ह्यासाठी हवा तेव्हा काढून घेता येतो.केशर भिजले की मस्त केशरी पन्हं तयार!

    कैरीचं थंडगार पन्हं (Kairi Panhe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    पन्हं सर्व्ह करताना एक कप गरासाठी 2.5कप थंड पाणी व बर्फाचे खडे घालावेत.सुंदर केशराचा रंग आणि अप्रतिम चवीचे थंडगार पन्हं... उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांनी जरुर सेवन करावे.🍹😋👍
    **फोटोतील बाळकैऱ्या या माझ्या माहेरच्या झाडाच्या हं मैत्रिणींनो!🤗

    कैरीचं थंडगार पन्हं (Kairi Panhe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कैरीचं थंडगार पन्हं (Kairi Panhe Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
22 एप्रिल 2022 05:11 रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोल्ड पन्हे कैरी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फ्लावर.. बटाटा फ्राय भाजी (Flower Batata Fry Bhaji Recipe In Marathi)
  2. वांग्याचे कच्चे भरीत (Vangyache Kacche Bharit Recipe In Marathi)
  3. वाॅटरमेलन मोहितो (Watermelon Mojito Recipe In Marathi)
  4. कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
  5. मिंट लेमोनेड (Mint Lemonade Recipe In Marathi)
  1. पोमो मस्ती सरबत (Pomegranate Masti Sarbat Recipe In Marathi)
  2. मिक्स कैरी-मैलनस् जूस (Mix Kairi Melons Juice Recipe In Marathi)
  3. तंदूरी इडली (Tandoori Idli Recipe In Marathi)
  4. थंडगार कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16177970
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close