☘️साहित्य कैरीच्या साल काढून पाच सहा फोडी एक वाटी ओले खोबरे मुठभर धने एक चमचा जिरे चार लाल मिरच्या अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट गुळ आवडीनुसार आणि कैरीच्या आंबटपणा नुसार मीठ चवीप्रमाणे मोहरी हिंग मेथी दाणे कढीलिंब फोडणी साजुक तूप दोन मोठे चमचे (तुपामुळे ही कढी जास्त चवदार होते)
☘️साहित्य कैरीच्या साल काढून केलेल्या मध्यम आकारातील पाच सहा फोडी एक वाटी ओले खोबरे मुठभर धने एक चमचा जिरे चार लाल मिरच्या अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट गुळ आवडीनुसार आणि कैरीच्या आंबटपणा नुसार मीठ चवीप्रमाणे मोहरी हिंग मेथी दाणे फोडणी साजुक तूप दोन मोठे चमचे
🟢साहित्य एक कैरी साले काढून फोडी करून एक कांदा मध्यम आकारात चिरुन चार पाच पुदीना पाने देठा सकट थोडी कोथिंबीर दोन मिरच्या चिरुन सात आठ लसूण पाकळ्या मीठ चवीनुसार गुळ अथवा साखर आवडीप्रमाणे थोडे जिरे
सालीसकट कैरी भाजलेला हिरवागार शेवगा पाला त्याच्या फुलांसकट घेतला आहे हिरवा कढीलिंब हिरवी कोथिंबर हिरवी मिरची दोन तीन लसूण पाकळी थोडे जिरे चवीनुसार गुळ आणि मीठ