बीटरूट रोझ आईस पाॅप्स (Beetroot Rose Icepops Recipe in Marathi)

#SSR
बाहेर ऊन्हाचा पारा चढत असताना घरातले बाहेरून आले की काहीतरी गार हव असत. त्यात लेकीला तर रोज काहीतरी वेगळ हव असत मग सरबताचे प्रकार करून झाले मग हे ice pops केले ते ही बीट आणि रोझ सिरप वापरून. मस्त चुस्की घेऊन खाताना लहानपणीची आठवण झाली.😊

कुकिंग सूचना
- 1
बीटरूट ऊकडून षाल काढून चीरून घ्याव. इतर साहित्य मोजून घ्याव.आता मिकसरच्या भांड्यात बीट,रोझ सिरप,मीठ,साखर,लींबाचा रस व चाट मसाला घालून फिरवून घ्याव.
- 2
तयार मिश्रणात पाणी घालून परत मिक्सरमधून फीरवुन घ्याव. आता तयार मिश्रण गाळून घ्याव.
- 3
आता तयार मिश्रण कुल्फी स्टॅडमधे घालून फ्रीजरमधे 8 तास सेट करायला ठेवाव. जेव्हा ice pops खायचे आहेत तेव्हा साध्या पाण्यात कुल्फीचा मोल्ड बुडवून काढावा व ice cream stick त्यात घालून ice pops बाहेर काढून थंडगार सर्व्ह करावे.
- 4
थंडगार ice pops तयार आहे. #SSR
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)