कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कैरीचे पिठलं (Kairiche Pithla Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कैरीचे पिठलं (Kairiche Pithla Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कैरीचे पिठलं (Kairiche Pithla Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

#KKR
उन्हाळ्यात कैरीच जास्त जास्त पदार्थ केलें जातात कैरीचे हे पिठलं भाकरी किंवा भाता सोबत खायला एकदम मस्त . थोडे आंबट पण चवीला छान.

#KKR
उन्हाळ्यात कैरीच जास्त जास्त पदार्थ केलें जातात कैरीचे हे पिठलं भाकरी किंवा भाता सोबत खायला एकदम मस्त . थोडे आंबट पण चवीला छान.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
२
  • 1/2कैरी
  • 1/2 कपबेसन
  • 2हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर, कढीपत्ता
  • फोडणीसाठी तेल, जीर, मोहरी, हळद, लाल तिखट,मीठ, हिंग
  • 1कांदा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    कांदा व मिरच्या चिरून घ्याव्या.कैरीचे साल काढून छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे घालावे आणि सर्व फोडणीचे साहित्य,कांदा, हळद लाल तिखट मीठ हिंग कढीपत्ता, कैरीच्या फोडी घालून मिक्स करून घ्यावे. थोडे पाणी घालून मध्यम आचेवर (२-३ मिनिटे) शिजू द्यावे

    कैरीचे पिठलं (Kairiche Pithla Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कैरीचे पिठलं (Kairiche Pithla Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कैरीचे पिठलं (Kairiche Pithla Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका भांड्यात बेसन घ्यावें, १ कप पाणी घालून छान पातळ मिश्रण तयार करावे. तो पर्यंत कैरी छान शिजते नंतर बेसनाचे मिश्रण कढई मध्ये घालावें., जास्त पातळ हवे असेल तर थोडे पाणी घालावे

    कैरीचे पिठलं (Kairiche Pithla Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कैरीचे पिठलं (Kairiche Pithla Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कैरीचे पिठलं (Kairiche Pithla Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    छान मिसळून द्यावे व झाकण ठेऊन ५ मिनिटे शिजू द्यावे.नंतर त्यावर कोथंबीर घालावी. झाल पिठलं तयार.गरम गरम भाकरी किंवा भाता सोबत खायला द्यावे

    कैरीचे पिठलं (Kairiche Pithla Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कैरीचे पिठलं (Kairiche Pithla Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कैरीचे पिठलं (Kairiche Pithla Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
30 एप्रिल 2022 17:07 रोजी
Mira Road, Maharashtra, India
Math and science teacher by profession . Interested in art and craft, writes poems .Passionate about cooking and likes to try innovative recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कैरी पिठले रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कैरी.. किसमिस.. पुदिना पंच (Kairi Kismish Pudina Recipe In Marathi)
  2. आंब्याचे सासव (Aambyache Sasav Recipe In Marathi)
  3. थंडगार पियुष (Piyush Recipe In Marathi)
  4. कैरी+आंबा सुप (Kairi Amba Soup Recipe In Marathi)
  5. कैरी  कांदा  कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
  1. चटपटीत कैरी पुदिना चटणी (Kairi Pudina Chutney Recipe In Marathi)
  2. कैरी भेंडी (Kairi Bhendi Recipe In Marathi)
  3. कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi)
  4. किवी कोकनट बर्फी (Kiwi Coconut Barfi Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16200741
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close