कैरी मेथांबा (Kairi Methamba Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
#KKR
हा आंबट गोड चवीचा कैरीचा मेथांबा अतिशय चटपटीत आणि झटपट होतो आणि २-३ टिकतो जेवणाची लज्जत वाढवणारा.
कैरी मेथांबा (Kairi Methamba Recipe In Marathi)
#KKR
हा आंबट गोड चवीचा कैरीचा मेथांबा अतिशय चटपटीत आणि झटपट होतो आणि २-३ टिकतो जेवणाची लज्जत वाढवणारा.
कुकिंग सूचना
- 1
कैरीचे साल काढून छोट्या छोट्या फोडी करून घ्यावा.फोडणी साठी तेल गरम करावे व तेल गरम झाल्यावर मोहरी, मेथी दाणे,जीरे घालावे
- 2
नंतर कैरीच्या फोडी, फोडणीचे इतर साहित्य घालावे व मिक्स करून घ्यावे.थोडे पाणी घालून मध्यम आचेवर झाकण ठेऊन शिजू द्यावे.
- 3
२-३ मिनिटात कैरी छान शिजते नंतर त्यात गूळ घालून मिक्स करून परत झाकण ठेऊन २- मिनिटे शिजू द्यावे. झाला मेथांबा तयार. हा आंबट गोड चटपटीत मेथांबा फ्रिज मध्ये २-३ दिवस छान राहते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16203389

टिप्पण्या