दही आलू गोभी फ्रायड भाजी (Dahi Aloo Gobi Fry Bhaji Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma @shushma_1
तळलेली आलू गोभी चवीला खूप छान लागते. भाताबरोबर खायला खूप छान लागते.
दही आलू गोभी फ्रायड भाजी (Dahi Aloo Gobi Fry Bhaji Recipe In Marathi)
तळलेली आलू गोभी चवीला खूप छान लागते. भाताबरोबर खायला खूप छान लागते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम फुलकोबी आणि बटाटे स्वच्छ धुवून नंतर तळून घ्या.
- 2
नंतर त्याच कढईत जरा जास्त तेल घाला मग त्यात चिरलेला लसूण आणि मोहरी, जीरा, चिरलेली मिरची घालून छान भाजून घ्या.
- 3
नंतर त्यात हळद आणि धणे पूड टाकून नीट ढवळून घ्यावे, नंतर दोन चमचे दही आणि मिरची पावडर घाला, एक मिनिट भाजून घ्या, नंतर चिरलेला टोमॅटो घाला आणि एक मिनिट शिजवा.
- 4
नंतर तळलेल्या भाज्या आणि एक चमचा किचन किंग गरम मसाला आणि मीठ घालून मिक्स करा, नंतर झाकण झाकण ठेवून सिम फ्लेमवर तीन मिनिटे ठेवा आणि गॅस बंद करा.
- 5
दही गोभी चपातीसोबत सर्व्ह करा.💖😋
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16261097
















टिप्पण्या (4)