मसाला वडा सांबार (Masala Vada Sambar Recipe In Marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
विकेंड रेसिपी चॅलेंज
मसाला वडा सांबार (Masala Vada Sambar Recipe In Marathi)
विकेंड रेसिपी चॅलेंज
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम उडद आणि मूग डाळ 4 तास भजत घाला मग मिक्सरला रवाळसर वाटून घ्या.त्यात आलं लसूण मिरची पेस्ट,चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्या.
- 2
मिक्स केलेल्या मिश्रणाला हातावर घेवून वाड्याचा आकार दया आणि तेल गरम करून तेलात खमंग तळून घ्या.
- 3
कढईमध्ये गरम तेलातमोहरी घालून फोडणी करा मग त्यात हिंग कांदा टोमॅटो,कडीपत्ता लाल मिरच्या घालून छान मिक्स करा.तेल सुटले की त्यात हळद, तिखट,आमचूर पावडर,गूळ,चवीनुसार मीठ आणि तुरीचे वरण घालून छान मिक्स करून उकळी येवू दया.
- 4
वरून कोथिंबीर घालून गरम गरम वडा ठेवून त्यात सांबार घालून सर्व्ह करा.
- 5
गरम गरम मसाला वडा सांबार
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16268969









टिप्पण्या