झटपट कांदा बटाटा पोहे (Kanda Batata Pohe Recipe In Marathi)

Sapna Sawaji @sapanasawaji
#JPR
पावसाळा म्हटलं गरमागरम व झटपट होणारे आयत्या वेळेस कोणी आले की पटकन होणारे कांदा बटाटा पोहे
झटपट कांदा बटाटा पोहे (Kanda Batata Pohe Recipe In Marathi)
#JPR
पावसाळा म्हटलं गरमागरम व झटपट होणारे आयत्या वेळेस कोणी आले की पटकन होणारे कांदा बटाटा पोहे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा बटाटा मिरची सर्व चिरुन घ्यावे सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे
- 2
पोहे थोडे पाणी घालून भिजवून घ्यावे पोह्यात चवीनुसार मीठ व साखर टाकून सर्व एकत्र करून घेणे
- 3
एक भांडे घेऊन त्यात तेल घालावे तेल तापले की जीरे मोहरी कडी पत्ता हिरवी मिरची सर्व घालून घ्यावे कांदा घालून घ्यावा बटाटा घालून घ्यावा पाच मिनिटे होऊ द्यावे हळद घालावी नंतर पोहे घालून सर्व मिश्रण एकत्र मिक्स करावे
- 4
मस्त छान गरमागरम कांदा बटाटा पोहे तयार
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16320084

टिप्पण्या