कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
लेफ्ट ओव्हर चपातीचा तिखट चुरमा (Left Over Chapaticha Tikhat Churma Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
लेफ्ट ओव्हर चपातीचा तिखट चुरमा (Left Over Chapaticha Tikhat Churma Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

लेफ्ट ओव्हर चपातीचा तिखट चुरमा (Left Over Chapaticha Tikhat Churma Recipe In Marathi)

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
नासिक

#LOR
#वर चपातीचा तिखट चुरमा
जसे की म्हटलं आहे," अन्न हे पूर्णब्रह्म ".
खूपदा आपल्या चपात्या उरतात. तेव्हा सकाळच्या नाश्त्यासाठी मेनू म्हणून उरलेल्या चपात्या पासून तिखट चुरमा कांदा टाकून बनवल्यावर खूप छान लागतो. असेच तो दही सोबत खाल्ल्यावर पण खूप छान लागतो. नव्या जाऊ नये नाष्टा साठी पोहे ,उपमा ,ढोकळा सोडून काहीतरी वेगळे म्हणून हा टेस्टी असा चपातीचा चुरमा.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

वीस मिनिटे
दोन लोकांसाठी
  • पाच-सहाउरलेल्या चपात्या
  • 1बारीक कट केलेला कांदा
  • 1 चमचाचमचा जीरे मोहरी
  • 1 छोटा चमचा हळद पावडर
  • 4 छोटे चमचे लाल तिखट
  • छोटे चमचे धना पावडर
  • थोडेसे तीळ
  • आवश्यकतेनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    प्रथम चपात्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. ते मिक्सर पॉटमध्ये टाकून बारीक दळून घ्या.

    लेफ्ट ओव्हर चपातीचा तिखट चुरमा (Left Over Chapaticha Tikhat Churma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    एका कढईमध्ये थोडेसे तेल घेऊन, त्यात हिंग, जीरे मोहरी घाला, थोडासा कांदा टाकून ब्राऊन होईपर्यंत परता.

    लेफ्ट ओव्हर चपातीचा तिखट चुरमा (Left Over Chapaticha Tikhat Churma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता त्यामध्ये हळद पावडर, लाल तिखट, धणे पावडर,मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा. तीळ घाला.

    लेफ्ट ओव्हर चपातीचा तिखट चुरमा (Left Over Chapaticha Tikhat Churma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    चपात्याचा बारीक केलेला चुरा त्यामध्ये मिक्स करा. व्यवस्थित शीर मिक्स करा.

    लेफ्ट ओव्हर चपातीचा तिखट चुरमा (Left Over Chapaticha Tikhat Churma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    चपात्यांचा तिखट चुरमा तयार. चुर्मा दही बरोबर सर्व्ह करा. किंवा तुम्ही ते तसेच खाऊ शकता.

    लेफ्ट ओव्हर चपातीचा तिखट चुरमा (Left Over Chapaticha Tikhat Churma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    मी तयार चुरमा दही बरोबर सर्व्ह केला.

    लेफ्ट ओव्हर चपातीचा तिखट चुरमा (Left Over Chapaticha Tikhat Churma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
07 जुलै 2022 10:54 रोजी
नासिक

टिप्पण्या (2)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
10 जुलै 2022 19:15
Tasty tasty
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तिखट Tikhat चुरमी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कांदा भज्जी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
  2. ब्रेड स्टिक भजी (Bread Stick Bhajji Recipe In Marathi)
  3. काॅर्न पकोडे (Corn Pakode Recipe In Marathi)
  4. कांदा कोथिंबीर भजी (Kanda Kothimbir Bhajji Recipe In Marathi)
  5. उरलेली दुधी भोपाळच्या भाज्या ची पुरी (Left Over Dudhi Bhoplyachya Bhajichi Puri Recipe In Marathi)
  1. काॅर्न पकोडे (Corn Pakode Recipe In Marathi)
  2. उरलेली दुधी भोपाळच्या भाज्या ची पुरी (Left Over Dudhi Bhoplyachya Bhajichi Puri Recipe In Marathi)
  3. खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi)
  4. कोबीच्या भाजीचा पराठा (Kobichya Bhajicha Paratha Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16341806
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close