ब्रेड स्टिक भजी (Bread Stick Bhajji Recipe In Marathi)

भजी रेसिपी कूकस्नॅप.
पावसाळा नुकताच सुरू झाला आहे आणि पाऊस म्हटलं की भजी आलीच.
मी दीप्ती पडीयार हिची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.
खूप छान झाली भजी.
यात मी धने-जीरे पावडर, हिंग व कोथिंबीर घातली आहे.
ब्रेड स्टिक भजी (Bread Stick Bhajji Recipe In Marathi)
भजी रेसिपी कूकस्नॅप.
पावसाळा नुकताच सुरू झाला आहे आणि पाऊस म्हटलं की भजी आलीच.
मी दीप्ती पडीयार हिची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.
खूप छान झाली भजी.
यात मी धने-जीरे पावडर, हिंग व कोथिंबीर घातली आहे.
कुकिंग सूचना
- 1
ब्रेड स्लाईसचे उभे लांब काप करून घेणे.
- 2
एका बाऊलमध्ये बेसन पीठ, कॉर्नफ्लॉवर, लाल तिखट, हळद, धने-जीरे पावडर, चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेणे.
- 3
थोडे-थोडे पाणी घालून भजीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून घेणे.*काॅर्नफ्लाॅवर नसेल तर तांदळाचे पीठ वापरू शकता.
- 4
गॅसवर कढईत तेल तापत ठेवणे. तेल तापले की, गॅस मध्यम आचेवर ठेवा. ब्रेडचे स्टिक पिठात बुडवून,तेलात सोडणे.जेवढे कढईत बसतील तेवढे घालून घेणे.
- 5
ब्रेड स्टिक दोन्ही बाजूंनी छान लालसर तळून घेणे. अशाप्रकारे सर्व भजी तळून घेणे.
टोमॅटो सॉस बरोबर खायला द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सिमला मिरचीची खेकडा भजी (shimla mirchiche khekda bhaji recipe in marathi)
#पावसाळी कूकस्नॅपमी अर्चना इंगळे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. धने-जीरे पावडर, कोथिंबीर, तांदळाचे पीठ हे पदार्थ वापरले आहे. Sujata Gengaje -
मटार चिला (matar chilla recipe in marathi)
विंटर स्पेशल ग्रीन रेसिपीज कूकस्नॅपमी रंजना माळी यांची मटार चिला रेसिपी कूकस्नॅप केली आहे.मी यात कांदा, धने-जीरे पावडर वापरले आहे. Sujata Gengaje -
ज्वारी पालक आंबोळी (jowari palak amboli recipe in marathi)
मी प्रीती साळवी हयांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला. धने-जीरे पावडर मी घातली. पालक बारीक करतानाच लसूण व हिरव्या मिरच्या त्यात घातल्या.खूप छान व पौष्टिक रेसिपी आहे. Sujata Gengaje -
क्रिस्पी स्वीटकाॅर्न स्टिक (Crispy Sweetcorn Stick Recipe In Marathi)
ही रेसिपी मी सुमेधा जोशी यांची कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होती.घरातल्यांना खूप आवडली. Sujata Gengaje -
बाजरी मटारची क्रिस्पी पुरी (bajri matarchi cripsy puri recipe in marathi)
बाजरीची रेसिपी कूकस्नॅप.मी भारती किणी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून मी ही रेसिपी केली आहे.बेसन पीठ व कोथिंबीर घातली आहे.खूप छान झाल्या पुऱ्या. Sujata Gengaje -
बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
#BPRबेसन/चना डाळ रेसिपीयासाठी मी बटाटा भजी बनवली आहे. Sujata Gengaje -
कारल्याची कुरकुरीत भजी (karlyachi bhaji recipe in marathi)
#कूकस्नॅप मी वृषाली पोतदार यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.छान झाली भजी.नेहमी भाजी खाऊन कंटाळा की,अशी भजी करून खावी. Sujata Gengaje -
ब्रेड चा उपमा (bread cha upma recipe in marathi)
ब्रेड रेसिपी कूकस्नॅप चॅलेंज.मी प्रिती साळवी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाला ब्रेडचा उपमा. मी साधा ब्रेडच वापरला आहे.मी नेहमी करते,त्यात टोमॅटो व सिमला मिरची घालत नाही. Sujata Gengaje -
कांदा भजी / खेकडा भजी (Onion pakoda recipe in marathi)
पावसाळा सुरू आहे . पाऊस म्हटला, की हमखास आठवतात ती भजी😋 पाऊस, आणि मस्त कुरकुरीत कांदा भजी सोबत गरमागरम चहा म्हणजे एक भन्नाट काँँबिनेशन😍😋 Ranjana Balaji mali -
सोयाबीन पराठा (Soyabean Paratha Recipe In Marathi)
ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी भारती किणी यांची रेसिपी केली आहे.मी यात कसूरी मेथी पण घातली आहे. Sujata Gengaje -
भाताची भजी (Bhatachi Bhajji Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पा स्पेशल रेसिपी.बरेच वेळेला शिल्लक राहिलेल्या भाताचा आपण फोडणीचा भात करतो.आज मी शिल्लक राहिलेल्या भाताची भजी केली.खूप छान लागतात.नक्की करून पहा.सकाळी केलेल्या शिल्लक राहिलेल्या भाताची मी बाप्पासाठी भजी केली. Sujata Gengaje -
बटाटयाच्या किसाची भजी (batatyacha kheesachi bhaji recipe in marathi)
# कूकस्नॅप मी वर्षा इंगोले यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली. झटपट होणारी भजी आहे. गोल काप करून करतोच,आज थोडया वेगळ्या पद्धतीने केली. Sujata Gengaje -
ब्रेड स्टीक भजी (bread stick bhaji recipe in marathi)
#cooksnapबऱ्याचदा ब्रेड उरतात तेव्हा हा छान ऑप्शन आहे .@cook_20602564 प्रीतिजींची ही ब्रेड स्टीक भजी करून पाहिली .माझ्या मुलांनाही फार आवडले आणि शिवाय जास्त न वेळ जाता झटपट बनवून तयार होतात...😊 Deepti Padiyar -
तांदळाच्या पिठाची शेव (Tandulachya Pithachi Shev Recipe In Marathi)
तांदूळ रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी अंजिता महाजन यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.या रेसिपी मध्ये मी थोडासा बदल केला आहे. पालक नसल्याने तसेच ताजा पुदिनाही माझ्याकडे नव्हता. पुदिना वाळवून मी पावडर केलेली होती.ती पिठात घातली. तसेच टोमॅटो प्युरी व जीरा पावडर घालून शेव केली आहे. खूपच छान झाली. कुरकुरीत, मस्त, वेगवेगळ्या फ्लेवरची शेव केली. Sujata Gengaje -
ब्रेड स्टीक्स भजी (bread stick bhaji recipe in marathi)
मी माया घुसे मॅडम ची ब्रेड स्टीक्स भजी रेसिपी कुकस्नॅप केली. करता करताच संपली.मस्तच... Preeti V. Salvi -
दुधी भोपळ्याची रिंग भजी (Dudhi Bhoplyachi Ring Bhajji Recipe In Marathi)
#BWRबाय-बाय विंटर रेसिपीसकाही जणांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही.अशा प्रकारे भजी करूनही तुम्ही खाऊ शकता. Sujata Gengaje -
कांदा कोथिंबीर भजी (Kanda Kothimbir Bhajji Recipe In Marathi)
कुकस्नॅप ऑफ द विक साठी मी आज सौ.आर्या पराडकर यांची कांदा कोथिंबीर भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
#shrपावसाळ्यात कॉर्न भजी खाण्याची मज्जा वेगळीच असते रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे मी आज ही रेसिपी केले आहे Neha nitin Bhosle -
अंडा वडा (anda vada recipe in marathi)
#कूकस्नॅपमी राजेश दादा यांची अंडा वडा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
भजी प्लॅटर (bhaji platter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर छान रिमझिम पाऊस म्हटलं की आपल्याला दिसतात ती गरम गरम भजी. पावसाचा आनंद घेत छान फडशा पडायचा. आज मी केलं आहे भजी प्लॅटर. ब्रेड पकोडे, कांदाभजी, बटाटाभजी. अजून काय हवं मस्त रिमझिम पाऊस बरोबर खा भजी प्लॅटर आणि हो सोबत गरम चहा विसरू नका करायला 😊 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
ही माझी कुकपॅड वरची ६०० वी रेसिपी आहे.मस्त पाऊस सुरू आहे.. चमचमीत ,खमंग खायचा मोह होणारच ...मग मी दीपा गाड मॅडम ची कोबीची भजी रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम कुरकुरीत आणि मस्त भजी झाली. Preeti V. Salvi -
अळूच्या पानांची भजी.(Aluchya Paanachi Bhajji Recipe In Marathi)
#GSR.. नेहमी आपण अळू वडी करतो. पण आज मी अळूच्या पानांची भजी केली आहेत. म्हणजे,काय झाले, आणलेली पाने शिळी झाली. त्यामुळे त्याच्या वड्या करण्याची इच्छा झाली नाही. मग, सरळ ती पाने चिरून, बेसनात टाकून, भजी केलीत. मस्त झालीत. बाप्पाला नैवद्य पण झाला... Varsha Ingole Bele -
कांद्याच्या पातीचे पॅनकेक (kandyacha patiche pancake recipe in marathi)
तिरंगा रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंज.मी हिरव्या रंगाची रेसिपी बनवली आहे.मी सुषमा पेडगावकर यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
मका भजी (makka bhaji recipe in marathi)
#shr#week3पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये मका म्हणजे स्वीट कॉर्न यायला सुरुवात होते. नंतर श्रावण सुरू झाला कि मार्केटमध्ये सगळीकडेच मका मोठ्या प्रमाणावर दिसायला सुरुवात होते.हा मका म्हणजे स्वीट कॉर्न जितका उकडून आणि भाजून खायला छान लागतो तितकीच मक्याची भजी सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
ब्रेड पॅटीस (bread patties recipe in marathi)
मस्त जोरदार पाऊस पडतोय... त्यात गरमागरम भजी, पकोडे, पॅटीस खायची माजा काही औरच असते.बटाटा भाजी भरून कुरकुरीत पॅटीस केले आहेत.…यातली बटाटा भाजी मस्त चमचमीत झाली त्यामुळे पॅटीस चवीला खूप छान झालेत.…या पद्धतीने भाजी नक्की करून पाहा...खूप मस्त होतात पॅटीस😊 Sanskruti Gaonkar -
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीपावसाळा सुरू झाला कि आठवण येते ती गरमागरम भजीची. पावसाच्या गारव्यात गरम कुरकुरीत भजी म्हणजे अमृततुल्य योग.. Tanaya Vaibhav Kharkar -
ज्वारीच्या पिठाचे वडे (Jwarichya Pithache Vade Recipe In Marathi)
ही रेसिपी मी प्रगती हाकीम यांची कूकस्नॅप केली आहे.ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी ही रेसिपी मी केली आहे.खूप छान झाले वडे. तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
फोडशीची भजी (Phodshichi Bhajji Recipe In Marathi)
#रानभाजीआज मी थोडी फोडशीच्या भाजीची भजी करून बघितली, खूपच छान झाली. अशीच तुम्ही कोथिंबीर वडीसारखी वडी देखील करू शकता. Deepa Gad -
ब्रेड स्टिक (bread stick recipes in marathi)
सँडविच करताना ब्रेड च्या कडा काढून टाकतो त्याचे ब्रेड कर्मब्स खूप करून ठेवलं आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा घाट केलाय करून बघा नवीन टेस्ट मिळाली Prachi Manerikar -
More Recipes
टिप्पण्या