कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वरीचा गोड शिरा (नारळाच्या दुधातील) (Varicha God Sheera Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वरीचा गोड शिरा (नारळाच्या दुधातील) (Varicha God Sheera Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वरीचा गोड शिरा (नारळाच्या दुधातील) (Varicha God Sheera Recipe In Marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#UVR #आषाढी एकादशी #उपवास
आषाढी एकादशी आणि श्रावण महिना म्हटला म्हणजे उपवासाचे पदार्थ सगळ्यांना आठवतात. आज वरी तांदूळ वापरून एक गोड पदार्थ मी बनवत आहे जो नारळाच्या दुधात शिजवल्यामुळे अगदी नारळी भातासारखाच लागतो. पटकन होणारा हा चविष्ट फराळी पदार्थ नक्की करून बघा.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15-20 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  • 1/4 कपवरी तांदूळ
  • 1/2 कपनारळाचे दूध
  • 1/2 कपपाणी
  • 1/4 कपसाखर
  • काजू बदाम पिस्ते आवडीप्रमाणे
  • वेलची पावडर किंवा केशर वेलची सिरप
  • दीड ते दोन टेबलस्पून साजूक तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    प्रथम एक पॅन घेऊन वरी तांदूळ दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये हे वरी तांदूळ पाच ते सात मिनिटे भिजवून ठेवून द्या. आता पॅनमध्ये तूप घालून प्रथम बेदाणे काजू भाजून घ्या. नंतर त्यामध्ये भिजवलेल्या वरीतील पाणी काढून टाकून ती वरी या तुपामध्ये चांगली भाजून घ्या.

    वरीचा गोड शिरा (नारळाच्या दुधातील) (Varicha God Sheera Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    वरीचा गोड शिरा (नारळाच्या दुधातील) (Varicha God Sheera Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    अर्धा कप पाणी चांगले गरम करून त्यामध्ये घाला, नीट मिक्स करून झाकण ठेवून एक ते दोन मिनिटं हे मिश्रण शिजू द्या. त्यानंतर नारळाचे दूध घालून परत हे मिश्रण दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घ्या म्हणजे वरी नरम होईल. वरी चांगली शिजल्यानंतर त्यामध्ये साखर घालून झाकण न ठेवता परत ते मिश्रण तीन ते चार मिनिटं चांगले शिजू द्या.

    वरीचा गोड शिरा (नारळाच्या दुधातील) (Varicha God Sheera Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वरीचा गोड शिरा (नारळाच्या दुधातील) (Varicha God Sheera Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वरीचा गोड शिरा (नारळाच्या दुधातील) (Varicha God Sheera Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सर्वात शेवटी तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पावडर किंवा केशर वेलची सिरप आणि सर्व ड्रायफ्रूट्स घालून गरम गरम शिरा सर्व्ह करा

    वरीचा गोड शिरा (नारळाच्या दुधातील) (Varicha God Sheera Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    वरीचा गोड शिरा (नारळाच्या दुधातील) (Varicha God Sheera Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
08 जुलै 2022 18:45 रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
10 जुलै 2022 19:10
Delicious
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

स्वीट्स शिरा नारळ मिल्क रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. उरलेल्या मिसळपावचा स्नॅक्स (Left Over Misal Pav Snacks Recipe In Marathi)
  2. ब्रेडचा उपमा (Breadcha Upma Recipe In Marathi)
  3. घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)
  4. फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
  5. उडदाची डाळ व तुरीच्या डाळीची भजी (Urad Dal Turichya Dalichi Bhajji Recipe In Marathi)
  1. कोहाळ्याचे कालवण (Kohalyache Kalvan Recipe In Marathi)
  2. गूळ तूप पोळीचा लाडू (Gul Tup Policha Ladoo Recipe In Marathi)
  3. रताळ्याची भजी (Ratalyachi Bhajji Recipe In Marathi)
  4. वेज बरिटो (Veg Burrito Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16357876
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close