कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
फोडशीची भाजी (Phodshichi Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
फोडशीची भाजी (Phodshichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

फोडशीची भाजी (Phodshichi Bhaji Recipe In Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या आवर्जून खाव्यात भरपूर औषधीयुक्त असतात. अशीच एक रानभाजी मी आज केली आहे तीच नाव आहे फोडशी. ही भाजी पावसाळ्यातच आदिवासी बायका विकायला येतात. ही फोडशीची भाजी कांद्याच्या पातीच्या भाजीप्रमाणे सुद्धा करतात, पीठ पेरून करतात, भिजवलेली चणाडाळ किंवा मुगडाळ घालून करतात. पालेभाजीप्रमाणे सुद्धा करतात. खरंतर ही भाजी मी पहिल्यांदाच आणली. रानभाज्यांच्या रेसिपी एवढ्या पाहायला मिळतात की मलाही उत्सुकता होती या भाज्यांची चव चाखायची. या फोडशीच्या भाजीत खूप माती असते त्यामुळे तो ५-६ वेळा तरी पाण्याखाली धरू धुवावी लागते, त्यांचा खाली जो सफेद मुलासारखा भाग असतो तो कापून टाकायचा तसेच पानाच्या मध्ये जर दांडी असेल तर तीसुद्धा काढून टाकावी. खरंच ही फोडशीची भाजी इतकी चविष्ट झाली की सुरुवातीला लेकीची धुसपुस चालली होती की मम्मी ही भाजी कशी लागते माहीत नाही मग तू आणलीस कश्याला म्हणून.... आणि खाऊन बघितल्याबरोबर तिची जी प्रतिक्रिया होती ती पाहूनच खूप छान वाटले.... फोटो काढेपर्यंत भाजी पोटात पण गेली मग लक्षात आलं फोटोच काढला नाही मग आमच्या ताटातलीच भाजी डिशमध्ये काढून फोटो काढला. चला तर आपण रेसिपीकडे वळु या.......

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनीटे
६ जण
  • 2 जुड्या फोडशिची भाजी
  • 2मोठे कांदे चिरलेले
  • 3-4हिरव्या मिरच्या
  • 1/2 वाटीभिजवलेली चणाडाळ
  • 1 टीस्पूनजीरे
  • 7-8लसूण पाकळ्या ठेचलेल्या
  • 4 टीस्पूनतेल
  • चवीनुसारमीठ
  • 1 वाटीओलं खोबरं
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनीटे
  1. 1

    प्रथम स्वच्छ धुतलेली फोडशीची भाजी चिरून घ्या. भाजीची सफेद मूळ व मधला दांडा असेल तर काढायला विसरू नका, नाहीतर भाजी कडू लागते.

    फोडशीची भाजी (Phodshichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    कढईत तेलात जीरे तडतडले की लसूण पाकळ्या थोड्या लालसर झाल्या की उभी चिरलेली हिरवी मिरची, चिरलेला कांदा व भिजवलेली चणाडाळ, मीठ घालून ५ मिनिटे शिजू द्या

    फोडशीची भाजी (Phodshichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग त्यात चिरलेली फोडशीची भाजी घालून मिक्स करा. झाकण ठेवून १० मिनिटे शिजू द्या, मध्ये एकदोनदा ढवळा. शिजली की ओलं खोबरं घालून मिक्स करा. ही भाजी चपाती, भाकरीबरोबर खूप मस्त लागते. तर तयार आहे फोडशीची भाजी..

    फोडशीची भाजी (Phodshichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
12 जुलै 2022 16:24 रोजी
मुंबई

टिप्पण्या (2)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
26 जुलै 2022 19:20
Tasty and healthy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. उपवासाचे सॅंडवीच (Upwasache Sandwich Recipe In Marathi)
  2. शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
  3. साबुदाण्याची खीर (Sabudana Kheer Recipe In Marathi)
  4. पुरण पोळी (Puran Poli Recipe In Marathi)
  5. सांडगे (Sandge Recipe In Marathi)
  1. उपवासाचा महाद्या आणी केळाच्या पीठाची भाकरी (Upwasacha Mhadya Banana Bhakri Recipe In Marathi)
  2. शेंगदाण्याचे लाडू (Shengdanyache Ladoo Recipe In Marathi)
  3. फोडशीची भजी (Phodshichi Bhajji Recipe In Marathi)
  4. पुरण पोळी (Puran Poli Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16366270
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close